‘अल्ट बालाजी’च्य वेबसिरीज मधल्या या अभिनेत्री सगळ्या हद्दच पार केल्या, चुकूनही घरच्यांसमोर ही वेबसिरीज पाहू नका…

अभिनेत्री आभा पॉल (Aabha Paul) हिनं नमकीन २ या वेबी सीरिजमध्ये अत्यंत बोल्ड सीन्स दिले आहेत. ते सीन पाहून प्रेक्षकही आवाक झाले आहेत. केवळ याच नाही तर आभानं अनेक वेबी सीरिजमध्ये इंटिमेट सीन साकारले आहेत. परंतु नमकीन २ या सीरिजमध्ये आभारानं बोल्डनेसच्या साऱ्या मर्यादा पार केल्याची चर्चा आहे.

आभा पॉल हिनं ‘लोलिता पीजी हाउस’च्या दोन्ही भागांमध्ये जबरदस्त असे बोल्ड सीन दिले आहेत. या सीरिजमध्ये आभानं लोलिता भाभी ही भूमिका साकारली आहे. ही लोलिता भाभी पीजी हाऊस चालवत असते. ही सीरिज त्यातील कथानकापेक्षा त्यातील बोल्ड सीनमुळे जास्त चर्चेत आली होती.

अल्ट बालाजीच्या सर्वाधिक चर्चिल्या गेलेल्या ‘गंदी बात’च्या तिसऱ्या सीझनमध्ये आभानं काम केलं आहे. त्यातल्या आभाच्या बोल्ड भूमिकेची खूप चर्चाही झाली होती. या वेब सीरिजचे आतापर्यंत सहा सिझन प्रदर्शित झाले आहेत. यातील प्रत्येक सिझन हा पहिल्यापेक्षा जास्त बोल्ड आहे.

वेब सीरीज ‘मस्तराम’ मध्ये तर आभा पॉलनं आतापर्यंतचं सर्वाधिक बोल्ड सीन दिलेत. त्यात तिनं दिलेल्या इंटिमेट सीन्समुळे तर वादही निर्माण झाला होता. ही सीरिज आजही इंटरनेटवर सर्वाधिक व्हायरल झाली आहे. यामध्ये आभाबरोबर भोजपुरी अभिनेत्री रानी चटर्जी देखील होती. तिनं देखील खूप बोल्ड सीन दिलेत.

आभानं अल्ट बालाजीच्या ‘हाय तौबा’मध्ये देखील काम केलं आहे. याही वेब सीरिजमध्ये आभानं खूप बोल्ड आणि इंटिमेट सीन दिले आहेत. त्यातील तिच्या भूमिकेची खूप चर्चा झाली होती. याशिवाय आभानं अनेक वेब सीरिजमध्ये काम केलं असून त्या सगळ्याच खूप चर्चेत आहेत.