…आणि सर्वांसमोर आलिया भट्ट ला आली खाज, कचक्यान धरला तिने डायरेक्ट चा ल…

बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री आलिया भट्ट कोणत्या ना कोणत्या कारणाने सोशल मीडियात चर्चेत असते, यावेळी आलिया भट्टने असेच काहीसे केले आहे. आलिया भट्टने अलीकडेच बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूरसोबत 2 महिन्यांपूर्वी लग्न केले होते, त्यानंतर ती सोशल मीडियावर ट्रेंडमध्ये होती.

यावेळी आलिया भट्टचा एक व्हिडिओ खूप वेगाने व्हायरल होत आहे, ज्यामुळे लोकांनी तिला बरेच काही ऐकवले आहे. आलियाचा हा व्हिडिओ लग्नाआधीचा आहे पण तो पुन्हा एकदा व्हायरल होत आहे, ज्यामध्ये रणबीरचे नाव ऐकताच आलिया भट्ट लाजेने लाल झाली आणि त्यानंतर तिच्या हाताचा चुकीच्या ठिकाणी स्पर्श झाला.

हा व्हिडिओ कधीचा आहे

खरंतर, व्हायरल होत असलेला व्हिडिओ 2017 चा आहे जेव्हा आलिया भट्ट आणि वरुण धवन त्यांच्या बद्रीनाथ की दुल्हनिया चित्रपटाच्या ट्रेलर लॉन्चसाठी सिंगापूरला गेले होते. यावेळी त्यांच्यासोबत चित्रपटाचे दिग्दर्शक शशांक खेतानही उपस्थित होते.

सर्व काही सुरळीत सुरू असताना अचानक आलियाचा हात चित्रपट दिग्दर्शक शशांक खेतानच्या चुकीच्या जागेवर गेला , फोटो काढताना तिच्या हाताचा स्पर्श दिग्दर्शकाच्या चुकीच्या जागेला स्पर्श झाला. व तो व्हिडिओ व्हायरल होऊ लागला.

आलिया भट्ट गेल्या अनेक दिवसांपासून इंटरनेटच्या ट्रेंडमध्ये आहे, आलिया भट्ट तिच्या नवीन प्रोजेक्टमध्ये व्यस्त आहे, तिचा ब्रह्मास्त्र हा चित्रपट लवकरच थिएटरमध्ये दाखल होणार आहे. आलिया भट्ट लग्नानंतर लवकरच तिच्या कामावर गेली, ती तिचा पती रणबीर कपूरसोबत तिच्या आगामी ‘ब्रह्मास्त्र’ चित्रपटात दिसणार आहे.