लग्नाला 1 महिना नाही झाला तरच आलिया ने दिली ‘गुडन्यूज’, विडिओ शेअर करून…

रणबीर कपूर आणि आलिया भट्ट हे सेलिब्रिटी कपल नेहमीच चर्चेत असतं. बॉलिवूडच्या टॉप सेलिब्रिटी कपलच्या यादीमध्ये आता या दोघांचं ही नाव सामिल झालं आहे. दोघांचं एकमेकांवर किती प्रेम आहे हे प्रत्येकवेळी आपल्याला दिसून आलं आहे.

आलिया तर रणबीरवर आपलं असणारं प्रेम खुलेपणाने व्यक्त करताना दिसते. दोघांचा विवाहसोहळा म्हणजे त्यांच्या चाहत्यांसाठी मोठं सरप्राईज होतं. लग्नानंतर दोघंही आपापल्या कामामध्ये व्यस्त झाले. आता या दोघांचा एकत्रित एक व्हिडीओ समोर आला आहे. लग्नापासून बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट चर्चेत आहे, खासकरून तिच्या बोल्ड लूकसाठी,लग्नानंतर ती कपडे खूपच छोटे घालत आहे.

सोशल मीडियावर आलिया नेहमीच चर्चेचा विषय राहते. आलिया भट्टचा नुकताच प्रदर्शित झालेला गंगूबाई आणि आरआरआर या चित्रपटांची बरीच चर्चा सुरू आहे, दोघांनीही बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली आहे. आलिया भट्ट सोशल मीडियावरही खूप सक्रिय असते. ती नेहमीच तिच्या चाहत्यांसाठी काहीतरी नवीन शेअर करत असते.

आता अलीकडे तिने एक अतिशय सुंदर व्हिडिओ शेअर केला आहे. ज्याला खूप पसंती दिली जात आहे. तिच्या चेहऱ्यावर एक वेगळंच हसू पाहायला मिळत असल्याचं व्हिडिओमध्ये पाहायला मिळत आहे. यादरम्यान ती खूपच सुंदर दिसत आहे. तिचा तो व्हिडिओ लोकांना आवडला आहे.

इतकंच नाही तर हा व्हिडिओ शेअर करताना त्याने त्याच्या चाहत्यांना एक आनंदाची बातमी दिली आहे. आलिया भट्टच्या गंगूबाई या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली.आलिया भट्टचा ‘गंगुबाई काठियावाडी’ हा चित्रपटही नेटफ्लिक्सवर सहज पाहता येईल.

आलिया रणबीर गेल्या 5 वर्षांपासून एकमेकांना डेट करत होते आणि लग्नाबाबत सतत चर्चेत होते. अशा परिस्थितीत आता दोघेही पती-पत्नी बनले असून लवकरच ते त्यांच्या आगामी चित्रपटात दिसणार आहेत.