मान मर्यादा सोडून ही अभिनेत्री पडली होती क्रिकेटरच्या प्रेमात, बिनालग्नाची झाली होती एका मुलीची आई

80 च्या दशकात वेस्ट इंडिजची क्रिकेट टीम क्रिकेट खेळायला भारतात आली होती.ज्यामध्ये विवियन रीचर्ड देखील होते.त्यावेळेस विवियन चे लग्न झालेले होते व दोन मुलं देखील होते. रीचर्ड आणि नीना ची भेट मुंबई मध्ये एका पार्टीदरम्यान झाली होती. त्यानंतर दोघे एकमेकांवर प्रेम करू लागले.दोघांच्या मध्ये खूप जवळीक झाली होती.

काही काळानंतर नीना च्या प्रेग्नन्सी बद्दल बातम्या यायला लागल्या आणि या बातम्या खऱ्या देखील निघाल्या.1988 मध्ये नीना म्हंटली की तिला एक मुलगा हवा आहे पण ती त्या मुलाच्या वडिलासोबत लग्न नाही करणार.नीना च हे पाऊल खूप धाडसी होत.कारण कोणी अस करायची हिम्मत नाही करू शकत.आणि नीना ने हे करून पण दाखवलं होत.

वास्तविक तिला माहिती होत की रीचर्डसोबत तिचे लग्न होणार नाही अशावेळेस तिच्या कुटुंबाच्या आणि मित्रपरिवाराच्या विरोधात जाऊन तिने एका मुलीला जन्म दिला.जीच नाव तिने मसाबा गुप्ता अस ठेवल होत.नीना आणि विवियन एकमेकांवर खूप प्रेम करत होते पण त्यांनी लग्न केले नाही.

नीना ने तिचे संपूर्ण आयुष्य असेच जगले आहे. मुलीला चांगले संस्कार दिले आणि तिची मुलगी आता एक फॅशन डिझाइनर आहे.नीना आणि तिची मुलगी मसाबा विवियन ला भेटायला नेहमी वेस्टइंडिज आणि इंग्लड ला जात असतात.

लग्न न करता एका बाळाला जन्म देने या निर्णयावर बोलताना नीना च अस म्हणणे होत की तिच्या साठी अवघड मसाबा ला एकट असताना जन्म देण्यापेक्षा हे मान्य करणे जास्त महत्वाचं होत की हा निर्णय माझा स्वतःचा आहे आणि या साठी शेवट पर्यंत निर्णयावर ठाम राहणे.

त्यावेळी अनेक जणांनी नीना बरोबर लग्न करण्याचा प्रस्ताव मांडला होता की तुमच्या मुलीला एक नाव मिळेल.पण नीना म्हंटली मी स्वतः कमवू शकते आणि माझ्या मुलीची देखभाल पण करू शकते. नीना ने एका मुलाखतीत सांगितले की तिला आयुष्यातील काही गोष्टीच तिला खूप वाईट वाटत ती बोलते मला योग्य वेळेत लग्न करून माझा परिवार पुढे न्यायला पाहिजे होता.

खर तर ती लग्नाला घेऊन कधी उत्साहित नव्हती पण जशी जशी तिची मुलगी मोठी होत गेली तस तिला एकटपणा जाणवायला लागला. 2002 मध्ये नीना ची भेट एका चार्टड अकाऊटेंट विवेक मेहराशी झाली.दोघे जवळ जवळ एकमेकाला 6 वर्ष डेट करीत होते.2008 मध्ये दोघे सोबत एका लग्नास गेले होते आणि तिथेच विवेक ने नीनाला लग्नासाठी प्रपोझ केलं होतं.त्या नंतर नीनाने विवेक सोबत लग्न केले व आता ते लग्नानंतर एकमेकाशी खुश आहे.