‘कुछ कुछ होता है’ मधली अंजली आता झाली आहे खूप सुंदर.. पहा तिचा हॉ ट अंदाज..

1998 साली प्रदर्शित झालेला चित्रपट ‘कुछ कुछ होता है ‘ प्रचंड सुपरहिट झाला होता.. शाहरुख खान, काजोल, सलमान खान आणि राणी मुखर्जी या दिग्गज अभिनेत्यांनी या चित्रपटात काम केलं होतं व आपल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर छा प ही सोडली होती. पण त्या कलाकारांमध्ये एक बालकला कार होती अंजली जिने प्रेक्षकांचं मन जिंकलं होतं.

बाल कलाकार म्हणून 22 वर्षांपूर्वी करिअरची सुरुवात करणारी अभिनेत्री सना सईद हिने नुकताच तिचा 31 वा वाढदिवस साजरा केला. तीचा जन्म 22 सप्टेंबर 1988 रोजी झाला होता. ‘कुछ कुछ होता है’ नंतर सनाने बाल कलाकार म्हणून बर्‍याच चित्रपटांमध्ये काम केले.

सना सईदला ‘कुछ कुछ होता है’ चित्रपटात शाहरुखची मुलगी अंजलीच्या भूमिकेत जवळजवळ २०० मुलींनी ऑडिशन दिल्यानंतर का स्ट केले होते. या सिनेमानंतर सनाला ‘अंजली’ या नावाने ओळखले जाऊ लागले. बॉबी देओलच्या ‘बादल’ आणि सलमानच्या ‘हर दिल जो प्यार करेगा’ मध्येही काम केले.

करण जोहरच्या ‘स्टुडंट ऑफ दी इयर’ या सिनेमातून सनाने २०१२ मध्ये बॉलिवूडमध्ये पुनरागमन केले होते. या चित्रपटात अभिनेत्रीने आपल्या लूकमुळे सर्वांना वे ड लावले. सना अनेकदा आपले हॉ ट फोटो सोशल मीडियावर शेअर करते. तिने शेअर केलेले छायाचित्रे नेहमीच सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरतात.

सानाने बर्‍याच टीव्ही शोमध्येही काम केले आहे. याशिवाय झलक दिखला जा, ‘नच बलिये’ आणि ‘कॉमेडी सर्कस’ या शोमध्येही ती दिसली आहे. सोशल मीडियावर सनाची फॅन फॉलोइंग जबरदस्त आहे. ती अनेकदा तिचे हॉ ट फोटो शेअर करते. सनाचे इंस्टा अकाउंट तिच्या हॉ ट चित्रांनी भरलेले आहे.

सना ही बऱ्याच गोष्टींमध्ये खूप हुशार आहे, पण तिच्यावर बॉलीवूडची कृपा होत नाही. तिने कुछ कुछ होता है या चित्रपटानंतर तिला स्वतःला वेळ घेतला नसता तर ती आज खूप प्रसिद्ध अभिनेत्री झाली असती पण तिच्यासाठी शिक्षणही खूप महत्त्वाचे होते त्यामुळे तिने शिक्षणाला अभिनयापेक्षा जास्त महत्त्व दिले. तिच्या या कष्टाला नंतर नक्कीच फळ मिळेल.