टॉप न घालता व्हिडीओ बनवायला गेली अभिनेत्री.. मागे वळताच घडला अनर्थ..

बिग बॉसच्या ओटीटी घरातून बाहेर पडल्यानंतर उर्फी जावेद तिच्या ड्रेसेजमुळे सतत चर्चेत असते. उर्फी जावेद तिच्या ड्रेसिंगमुळे सध्या चर्चेत असते आणि ही गोष्ट स्वत: अभिनेत्रिने एका मुलाखतीत मान्य केली आहे की, तिला तिच्या कपड्यांनीत प्रसिद्धी मिळवून दिली आहे. आता पुन्हा एकदा कपड्यांमुळे उर्फी जावेद चर्चेत आली आहे. ते तिच्या विचित्र ड्रेसमुळे.. 

आता उर्फीने एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. ज्यामध्ये ती बॅकलेस दिसत आहे. व्हिडीओमध्ये ती गार्डनमध्ये फिरताना दिसत आहे. तिचा हा हटके अंदाज सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. 

बिग बॉस ओटीटीमधून प्रसिद्धीच्या झोतात आलेल्या उर्फी जावेदने एक वादग्रस्त विधान केले आहे. मी कधीही मुस्लिम मुलाशी लग्न करणार नाही. मी इस्लाम किंवा इतर कोणत्याही धर्माचे पालन करत नाही, असे वक्तव्य उर्फी केले आहे.

उर्फीने एका मुलाखतीत सांगितले, ‘मी एक मुस्लिम मुलगी आहे. माझ्या प्रत्येक पोस्टवर घाणेरड्या कमेंट करणारे हे अर्धे मुस्लिम लोक असतात. त्यांना असे वाटते की मी इस्लामची प्रतिमा मलिन करत आहे. त्यांना माझा प्रचंड राग येतो कारण मुस्लिम पुरुषांना त्यांच्या घरातील महिलांनी एका विशिष्ट प्रकारे व्यवहार करावा, असे वाटते. ते समाजातील सर्व महिलांना नियंत्रित करु इच्छितात. त्यामुळे मी इस्लामला मानत नाही.’

पुढे ती म्हणाली, ‘मी कधीही मुस्लिम मुलाशी लग्न करणार नाही. मी इस्लाम किंवा इतर कोणत्याही धर्माचे पालन करत नाही. त्यामुळे मी कोणाच्याही प्रेमात पडू शकते. मला ज्या व्यक्तीशी लग्न करायचे त्याच्याशी मी लग्न करेन.

धर्म कुणावरही लादू नये असे उर्फीचे मत आहे. आपण कोणता धर्म पाळतो हे निवडण्याचे स्वातंत्र्य प्रत्येकाला असले पाहिजे. उर्फी म्हणाली- मी 17 वर्षांची असताना माझ्या वडिलांनी मला, माझ्या बहीणभावंडांना आणि आईला सोडले. माझी आई खूप धार्मिक होती.

पण तिने कधीच आमच्यावर धर्म लादला नाही. माझी भावंड इस्लामचे पालन करतात पण मी तसे करत नाही. त्यांनी माझ्यावर कधीही दबाव आणला नाही. तुम्ही तुमच्या पत्नी आणि मुलांना कधीही धर्म स्विकारण्यास भाग पाडू शकत नाही, हे मनापासून आले पाहिजे.