ह्या अभिनेत्र्यांचा सुटला स्वतःवरचा ताबा.. झाल्या होत्या लग्नाआधीच गर्भवती.. एक तर शुटिंग दरम्यानच..

बॉलिवूड या नावाने ओळखली जाणारी आपली भारतीय हिंदी चित्रपट हिला चित्रपट जगतात मानाचे स्थान आहे. बॉलिवूडने चित्रपट जगतात आपले स्थान टिकवण्याचे एकमेव कारण म्हणजे बॉलिवूड वर असणारी भारतीय संस्कृतीची असणारी छाप. पण याच बॉलिवूड मध्ये अनेकदा अश्या घटना घडतात ज्या आपल्या संस्कृतीला काळिमा फासणाऱ्या असतात

आपल्या येथे आधी मुलींचे रीती-रिवाजांनुसार लग्न होते आणि मग मुली त्यांच्या सासरी जातात. त्यानंतर ती तिच्या नवर्याशी संबंध बनवते आणि त्यानंतर ती मुलगी गर्भवती होऊन मुलाला जन्म देते. पण जर एखादी मुलगी लग्नाआधी गर्भ-वती झाली. तर मात्र तिला समाजात मान खाली घालून वावरावं लागतं. आणि असं होणं खूप दुर्भाग्य पूर्ण समजलं जातं याची जाण समाजात प्रत्येक व्यक्तीला आहेच.

बॉलिवूडमध्ये अशा अनेक अभिनेत्री आहेत ज्यांचे लग्नाआधी प्रेमसं बंध होते. त्यानंतर, अभिनेत्री लग्न न करता गर्भ-वती झाल्या आणि एवढेच नव्हे तर त्यांची लग्नापूर्वीची मुलेही आज बॉलिवूडमध्ये आपले नाव कमवत आहेत. अशा नात्यात काही अभिनेत्री गरोदर राहूतात. पण त्यांचा समाजाशी काहीही संबंध नाही. कोण काय म्हणेल याची त्यांना भीती वाटत नाही. अशा अभिनेत्रींसोबत असे काही घडले तर त्यांच्यात तेवढे गांभीर्य नसते. त्याऐवजी त्या त्यांचे आयुष्य आनंदाने जगतात.

आज आम्ही तुम्हाला अशा काही बॉलिवूड अभिनेत्रींची ओळख करुन देणार आहोत ज्यांनी लग्नाआधी स्वत: वर ताबा ठेवला नाही आणि त्या लग्नाआधीच गर्भवती झाल्या. बॉलिवूड नेहमीच आपल्या ग्लॅमर प्रतिमेसाठी ओळखले जाते. येथे विवाह, प्रेमसंबंध आणि घट-स्फो-ट हे खूप सामान्य आहे. अशा परिस्थितीत काही लोक लग्नाआधी गर्भवती राहतात ही मोठी गोष्ट नाही. तर मग या विलंब न करता पुन्हा या बॉलिवूड अभिनेत्रींबद्दल जाणून घेऊया.

श्रीदेवी : बॉलिवूडची पहिली महिला सुपरस्टार स्वर्गीय श्रीदेवीने एका मुलाखतीत स्वत: कबूल केले होते की लग्नाआधीच ती गर्भवती झाली होती. वास्तविक, जेव्हा श्रीदेवीने 1996 मध्ये बोनी कपूरबरोबर लग्न केले तेव्हा ती प्रेग्नन्ट होती. मग लग्नाच्या दोन महिन्यानंतरच जान्हवीचा जन्म झाला. महत्त्वाचे म्हणजे श्रीदेवी ही बोनी कपूर ची दुसरी पत्नी होती. दोघांचा संसार जवळपास 25 वर्षे सुखाने चालला आणि नंतर श्रीदेवी हे जग सोडून गेल्या

कोंकणा सेन : बॉलिवूड अभिनेत्री कोंकणा सेनने घाईघाईत अभिनेता रणवीर शोरेसोबत लग्न केले. २०१० च्या सरतेशेवटी त्यांचे लग्न झाले आणि लगेच २०११ च्या सुरुवातीलाच 5 महिन्यामध्ये ते पालक झाले. कोंकणा आणि रणवीर बर्‍याच दिवसांपासून एकमेकांना डेट करत होते. त्यामुळे त्या दोघांनी किती लपवण्याचा प्रयत्न केला असला तरी ही गोष्ट सगळ्यांना माहीत झाली की कोकणा लग्ना आधीच गरोदर होती.

महिमा चौधरी: एकेकाळी बॉलिवूडमध्ये खूप लोकप्रिय असलेली महिमा चौधरी आता मात्र चित्रपटांमध्ये दिसत नाही. बरेच लोक कदाचित महिमाला विसरले असतील. महिमाबद्दल असे सांगितले जाते की जेव्हा तिने बॉबी मुखर्जीशी लग्न केले तेव्हा ती आधीपासूनच गर्भ-वती होती. लग्नानंतर मात्र महिमा चे करिअर आपोआप संपुष्टात आले. तिला चित्रपट मिळणं एकाएकी कमी झालं आणि त्यामुळे ती बॉलिवूड पासून दूर झाली ती कायमचीच.

सेलिना जेटली: सेलिना बॉलिवूडमध्ये तिच्या बोल्ड लूकबद्दल बर्‍याचदा चर्चेत राहिली आहे. त्याने आपला दीर्घ काळ प्रियकर पीटर हगशी छुप्या पद्धतीने लग्न केले. लग्नानंतर काही दिवसांनी तिने जुळ्या मुलांना जन्म दिला. यावरून असे अनुमान काढले जाऊ शकते की लग्नापूर्वी ती गर्भ-वती होती, जरी तिने यापूर्वी कधीही ही गोष्ट स्वीकारली नाही.

सारिका: कमल हासनने अभिनेत्री सारिकासोबत दुसरे लग्न केले होते. लग्नाच्या वेळी सारिका आधीच गर्भ-वती झाली होती. हेच कारण होते की कमलला त्याची पहिली पत्नीला सोडून सारिकाशी लग्न करावे लागले. या लग्नानंतर सारिकाने श्रुती हासनला जन्म दिला. तथापि, हे लग्न फार काळ टिकले नाही आणि दोघांनी वेगळे होण्याचा निर्णय घेण्यात आला.

अमृता अरोरा: अमृता अरोरा बॉलिवूडमध्ये विशेष काही छाप सोडू शकली नाही. अशा परिस्थितीत तिने लग्न करुन स्थायिक होणे स्वीकारले. अमृताने व्यावसायिका शकील लडाकशी लग्न केले. लग्नाआधीच 2 वर्षांपासून त्यांचं प्रेम प्रकरण सुरू होते. यामुळे लग्नाआधीच अमृता गर्भ-वती झाली होती.