चित्रपटात बोल्ड सीन्स करण्याचा आईवडिलांनीच दिला सल्ला.. अभिनेत्रीचा खळबळजनक खुलासा..

बॉलिवूड या नावाने ओळखली जाणारी आपली भारतीय हिंदी चित्रपट हिला चित्रपट जगतात मानाचे स्थान आहे. बॉलिवूडने चित्रपट जगतात आपले स्थान टिकवण्याचे एकमेव कारण म्हणजे बॉलिवूड वर असणारी भारतीय संस्कृतीची असणारी छाप. त्यामुळेच आधी बॉलिवूड मध्ये बनणारे सगळेच चित्रपट अगदीच सामान्य चित्रपट असत व त्यात अश्ली-लता खुलेआम दाखवली जात नसे.

परंतु गेल्या काही वर्षापासून बॉलिवूड मध्ये हॉट चित्रपट बनवण्याचा ट्रेंड काहीसा वाढला आहे. याची सुरुवात मोठ्या प्रमाणात कोणी केली असेल तर दिग्दर्शक महेश भट्ट यांनी. भट्ट यांच्या चित्रपटात अतिशय बोल्ड आणि किसिंग सीन असतात. त्यामुळे या चित्रपटाला खूप मोठ्या प्रमाणात आंबटशौकीन चाहते देखील मिळाले

आधीच्या काळात चित्रपट करताना अभिनेत्र्या सहसा असे हॉट सिन करायला तयार हिट नसत. खूप क्वचित असा एखादा सिन दिसत असे परंतु आता मात्र अशा अनेक अभिनेत्र्या बॉलिवूड मध्ये आहेत ज्या फक्त आणि फक्त अशा सीन्स साठी प्रसिद्ध आहेत. त्यातीलच एक नाव म्हणजे उर्वशी रौतेला.

आजकाल चित्रपटांमध्ये बिनधास्त बोल्ड सीन्स टाकले जातात. . कलाकार हे सीन्स कसे करतात? त्यांना त्यांच्या पालकांची भीती नसते का? असे अनेक प्रश्न तुमच्या मनात येत असतील. आज आम्ही तुम्हाला बॉलीवूडच्या एका अशा अभिनेत्रीबद्दल सांगणार आहोत. जी अभिनेत्री चित्रपटामध्ये बोल्ड सीन करण्याअगोदर आई वडिलांना विचारते. इतकंच नव्हे तर तिच्या पालकांनीच तिला बोल्ड सीन्स करण्याचा सल्ला देखील दिला आहे.

ही अभिनेत्री आहे हॉट आणि ब्युटीफुल उर्वशी रौतेला. तिने खुप कमी वेळात बॉलीवूडमध्ये नाव कमवले आहे. उर्वशी दिसायला देखील खुपच सुंदर आहे. म्हणून ती खुप लवकर प्रसिद्ध झाली. आपल्या सुंदरतेने अनेकांना घायाळ करणाऱ्या उर्वशीने चित्रपटांमध्ये अनेक बोल्ड सीन्स दिले आहेत. उर्वशीने ग्रेट ग्रँड मस्ती, हेट स्टोरी 4 या चित्रपटांमध्ये अनेक बोल्ड सीन्स दिले आहेत. या सीन्समुळे ती खुप जास्त चर्चेत आली होती.

उर्वशीला ज्यावेळी या बोल्ड सीन्सबद्दल विचारण्यात आले. त्यावेळी तिने सांगितले की, ती चित्रपटांमध्ये असे सीन्स करण्याअगोदर तिच्या पालकांची परवानगी घेते. त्याशिवाय कोणत्याही चित्रपटामध्ये ती बोल्ड सीन्स देत नाही.

उर्वशी म्हणाली की, माझ्या फॅमिलीमध्ये या अगोदर कोणीही अभिनय क्षेत्रात नव्हते. मी पहिली मुलगी आहे जी बॉलीवूडमध्ये काम करत आहे. बॉलीवूडमध्ये माझा कोणी गॉडफादर नाही त्यामूळे मला खुप मेहनत करावी लागते. कारण कोणीही मला फ्रीमध्ये काम देत नाही

अशा परिस्थितीमध्ये मला कोणतेही काम करण्याअगोदर पालकांना विचारणे गरजेचे वाटते. म्हणून माझ्या आई वडिलांशी चर्चा करते आणि त्यानंतर चित्रपटात काम करते असे उर्वशीने सांगितले.