जशी सून तसाच सासरा… अमिताभ बच्चन आणि ऐश्वर्या राय यांच्यामधील या घाणेरड्या गोष्टी ऐकून थक्क व्हाल !

सासरे आणि सून यांचे नाते वडील आणि मुलीसारखेच असते. जेव्हा एखादी मुलगी तिच्या माहेरचे घर सोडून सासरच्या घरी जाते तेव्हा तिचे सासरे आपल्या नवीन सुनेला मुलीप्रमाणे घरात ठेवणे हे त्यांचे कर्तव्य आहे. बॉलीवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय हिला बच्चन कुटुंबातील मुलींसारखेच प्रेम आणि आपुलकी मिळते.

विशेषत: ती तिच्या साासऱ्याशी म्हणजेच बॉलीवूड मेगास्टार अमिताभ बच्चन यांच्याशी चांगली जुळते. अमिताभ त्यांची सून ऐश्वर्याला खूप जीव लावतात. त्याचबरोबर ऐश्वर्याही तिचे सासरे अमिताभ यांचा प्रत्येक शब्द पाळते, त्यांच्या तब्येतीची पूर्ण काळजी घेते. विशेष म्हणजेे या सून आणि सासरे यांच्यातही काही गोष्टी आणि सवयी कॉमन आहेत.

हे दोघे काही बाबतीत खूप समान आहेत. दोघांनाही अशी सवय आहे की त्यांच्या घरातील सदस्यांना ती आवडत नाही. अमिताभ बच्चन आणि ऐश्वर्या राय यांच्यात एक खास सवय आहे. या सवयीचा उल्लेख जया बच्चन तसेच श्वेता बच्चन नंदानेहि केला आहे.

अमिताभ बच्चन आणि ऐश्वर्या राय यांची ही घाणेरडी सवय त्यांच्याच कुटुंबीयांनी उघडकीस आणली आहे. कौन बनेगा करोडपतीमध्ये जय बच्चनने पती अमिताभ बच्चन यांच्या घाणेरड्या सवयीचा पर्दाफाश केला. दुसरीकडे, कॉफी विथ करणमध्ये श्वेता नंदा बच्चनने तिची वहिनी ऐश्वर्या रायच्या वाईट सवयीबद्दल नाराजी व्यक्त केली होती.

खरंतर अमिताभ आणि ऐश्वर्या दोघांनाही त्यांच्या कारकिर्दीच्या सुरुवातीच्या काळात त्यांच्या आवाजामुळे त्यांना नाकारण्यात आलं होतं. अमिताभ यांना ऑल इंडिया रेडिओमध्ये न्यूज रीडर चहा नोकरीवरून नाकारण्यात आलं होतं. त्याचवेळी ऐश्वर्याला डबिंग आर्टिस्ट म्हणून नाकारण्यात आले.

एकदा केबीसीमध्ये जया बच्चन यांनी सांगितले होते की, अमिताभ कधीही फोन उचलत नाहीत. इतकेच काय, ते संदेशांनाही प्रतिसाद देत नाहीत. आता ऐश्वर्या रायलाही अशीच वाईट सवय लागली आहे. याचा उल्लेख तीची वहिनी श्वेता बच्चन हिने कॉफी विथ करण या शोमध्ये केला होता.

तिने सांगितले होते की ऐश्वर्या राय बद्दल तक्रार आहे की ती फोनही उचलत नाही आणि मेसेजला उत्तरही देत नाही. कामाबद्दल बोलायचे झाले तर अमिताभ लवकरच ब्रह्मास्त्र या चित्रपटात दिसणार आहेत. त्याचबरोबर ऐश्वर्या साऊथच्या पोनियन सेल्वन या चित्रपटात दिसणार आहे.