एवढी भारी ‘काजोल’ बायको असून सुद्धा, ‘त्या’ सुखासाठी अजय देवगणने या 5 ‘भरगच्च’ अभिनेत्रींला घेतलं…

अजय देवगण हा बॉलीवूड मधील एक प्रसिद्ध अभिनेता मानला जातो, त्याने 1991 साली चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. त्यानंतर अजय देवगणने काजोलसोबत ‘हलचल’ या चित्रपटात काम केले, त्यादरम्यान अजय देवगण आणि करिश्मा कपूर यांच्या प्रेमाची माहिती संपूर्ण बॉलिवूड इंडस्ट्रीला झाली.

त्यावेळी अजय देवगण पूर्णपणे करिश्मा कपूरच्या प्रेमात बुडाला होता, अजय देवगण आणि करिश्मा कपूर यांचे एकमेकांवर खूप प्रेम होते. पण अचानक जेव्हा करिश्माला अजय देवगणच्या अफेअरची माहिती मिळाली तेव्हा तिने सर्व संबंध तोडले.

मनिषा – बॉलीवूड इंडस्ट्रीतील सर्वात प्रसिद्ध अभिनेता अजय देवगण आणि अभिनेत्री मनीषा यांचे काही दिवस अफेअर होते, परंतु त्यादरम्यान अजय देवगण करिश्मावर प्रेम करत होता आणि मनीषा त्याच्यावर एकतर्फी प्रेम करत होती.

कंगना राणौत – बॉलीवूड इंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेत्री कंगना रणौतने देखील अजय देवगणसोबत काम केले आहे, यादरम्यान दोघांमध्ये रोमँटिक सीन झाले होते, त्यानंतर दोघांच्या खऱ्या आयुष्यातही हा रोमँटिक पणा कायम राहिला.

काजल अग्रवाल – बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये सिंघम गर्ल म्हणून प्रसिद्ध असलेली काजल अग्रवाल आणि अजय देवगण यांचेही अफेअर होते पण त्यांचे अफेअर फार काळ टिकले नाही.

इलियाना डिक्रूझ – बॉलीवूडची सुंदर अभिनेत्री इलियाना डिक्रूज आणि अजय देवगण यांच्यातही एक रिलेशनहोते, ते रिलेशन खूप चर्चेत होते, या दोघांचे नाते खूप घट्ट होते, ते एकमेकांवर प्रेम करत होते.

अजय देवगणचा रनवे 34 हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे, अजय देवगण या चित्रपटात फक्त अभिनय करत नाहीये. तर या चित्रपटाचा दिग्दर्शक देखील आहे, या चित्रपटाची कथा एका सत्य घटनेवर आधारित असून हा चित्रपट ईदच्या मुहूर्तावर प्रदर्शित होणार आहे.