‘या’ अभिनेत्रीच्या फोन मधील हा ‘खाज’गी’ फोटो झाला लीक.. सोशल मीडियावर झाला व्हायरल..

आलिया भट्ट ही महेश भट्ट यांची मुलगी असून ती गेल्या काही वर्षापासून प्रचंड चर्चेत आलेली आहे. त्याचे कारणही तसेच आहे. आलिया भट्ट ही अतिशय नटखट आणि चुलबुली अशी आहे. आलिया भट्ट हिने करण जोहरच्या स्टुडंट ऑफ द इयर या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. त्यानंतर तिने मागे वळून पाहिलेच नाही. त्यानंतर तिने राझी हा चित्रपट केला. हा प्रचंड गाजला होता.

यानंतर देखील तिला अनेक चित्रपटाच्या ऑफर आहेत. सध्या ती कियरा आडवाणीसोबत एका वेब सिरीज मध्ये काम करत आहे.आलिया चे नाव सुरुवातीला वरून धवन यांच्या सोबत जोडले गेले होते. त्यानंतर काही काळासाठी तिचे नाव सिद्धार्थ मल्होत्रा याच्यासोबत देखील जोडले गेले होते. मात्र, आता तिचे नाव रणबीर कपूर सोबत जोडले गेले आहे.

या दोघांचे नाते अतिशय घट्ट जोडले गेले असल्याचे सांगण्यात येते. आलिया भट्ट ही सध्या रणबीर कपूर याच्या घरी राहत असल्याचे सांगण्यात येते. दोघेही सध्या एकत्र राहत आहेत. गेल्या दोन वर्षांपासून त्यांचे प्रेमसंबंध असल्याचे सांगण्यात येते. एक दिवस तर रात्री दोन वाजता तिला रणबीर कपूर याच्या घरातून आपल्या घराकडे जाताना पाहण्यात आले आहे.

रणबीर कपूर याने सावरिया या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. या चित्रपटामध्ये सोनम कापूर ही अभिनेत्री होती. या चित्रपटादरम्यान या दोघांचे प्रेमसंबंध जुळले असल्याचे सांगण्यात येत होते. मात्र, कालांतराने या दोघांचे नाते हे तुटले. त्यानंतर रण बीर कपूर याचे नाव दीपिका पदुकोन सोबत जोडण्यात आले होते. दीपिका आणि त्याचे प्रेम संबंध अनेक वर्ष होते. मात्र, या दोघांचे प्रेमसंबंध संपुष्टात आले.

याचे कारण दोघांनीही कधी सांगितले नाही.त्यानंतर रणबीर कपूर याने कॅटरिना कैफसोबत सुत जुळवले होते. कटरीना कैफ सोबत त्याचे अनेक वर्ष प्रेम प्रकरण होते. मात्र, हे संबंध रणबीर याची आई नीतू सिंह यांना मान्य नव्हते. त्यामुळे या दोघांचे संबंध देखील संपुष्टात आले. मात्र, दोघांचे नाते चांगलेच चर्चेत आले होते. याचे कारण म्हणजे रणबीर आणि कतरीना एकदा परदेशात गेले होते. या वेळी दोघांचे बिकिनीमधील फोटो खूपच चर्चेत आले होते.

त्यावर अनेकांनी कमेंट देखील दिल्या होत्या. त्यानंतर रणबीर आणि त्यांचे ब्रेकअप झाले. त्यानंतर रणबीर याने आलिया भटला गळाला लावले. तर कॅटरिना कैफ ही सध्या एकाकी जीवन जगत असल्याचे सांगण्यात येत आहे. आलिया भट आणि रणबीर कपूर यांचे चांगलेच प्रेम संबंध जुळले असल्याचे सांगण्यात येत आहे. या दोघांच्या घरच्यांना देखील या दोघांचे प्रेमसंबंधबाबत काहीही अडचण नाही.

दोघेही लवकरच लग्न करणार असल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र, याबाबत अजूनही काही निश्चित नसल्याचे देखील बोलले जात आहे. काही दिवसांपूर्वी आलिया भट ही एका कार्यक्रमात जात होती या वेळी तिच्या मोबाईलचा लाईट हा सुरू होता. आणि या मोबाईलचा लाईट मध्ये एक फोटो दिसत होता. या फोटोमध्ये एक जोडपे चुंबन घेत असल्याचे दिसत होते.

आपल्याला वाट ल असेल की हे स्क्रीन होते. मात्र,हे दुसरे-तिसरे कोणी नसून रणबीर कपूर आणि आलिया भट्ट हेच होते. त्यामुळे या दोघांच्या प्रेमसंबंधाची गहिरेपण हे लक्षात येते. फोटोग्राफरने हा फोटो अलगदपणे आपल्या कॅमेरामध्ये टिपला. त्यामुळे हा प्रकार उघडकीस आला.