पहिल्यांदाच किसिंग सीन दिल्यानंतर ‘ही’ एक्ट्रेस झाली अस्वस्थ, अभिनेत्याने किस करता करता खाली बोटं…

मनोरंजन क्षेत्र हे आता अधिक विस्तारतं आहे आणि त्यामुळे बोल्ड सीन्स आता हिंदी, मराठी तसेच दाक्षिणात्त्य सिनेमांमध्ये आता खूपच कॉमन झालं आहे. हल्ली प्रत्येक चित्रपटांमध्ये किसिंग सीन नाहीतर बोल्ड सीन्सचा मामला पाहायला मिळतो आहे. त्यामुळे आपल्यालाही कायमच असा प्रश्न पडतो हे सीन्स करताना या कलाकारांना कोणताच त्रास होत नाही का? परंतु एका बड्या अभिनेत्रीनं याविषयी खुलासा केला आहे. यावर तिनं पहिल्यांदा किसींग सीन देताना अनुभव सांगितला आहे.

मनोरंजन क्षेत्रात सध्या अधिक मसाला भरला जातो. जागतिक प्रेक्षकांना अधिक आकर्षित करण्यासाठी हल्ली चित्रपटांमध्ये डान्स आणि किसिंग सीन्सचा मसाला भरलेला असतो. दाक्षिणात्त्य चित्रपटांमध्येही हा मसाला पाहायला मिळतो. डान्स, फाईट, प्रणयदृश्ये हे चित्रपटांमध्ये ढासून भरले जाते.

अनुपमा या अभिनेत्री याआधी फॅमिली रोल्स केले आहेत. परंतु आता ती रॉमेण्टिक रोल्सही करताना दिसते आहे. राऊडी बॉईज या चित्रपटाचे दिग्दर्शक हर्ष कोनुकोंडी यांनी केले आहेत. अनुपमा परमेश्वरन आणि आशिष रेड्डी या दोघांनी या चित्रपटात प्रमुख भुमिका केल्या आहेत. आशिष (Ashish Reddy) आणि अनुमपाशिवाय या चित्रपटात कार्तिक रत्नम, सहदेव विक्रम, तेज कुरापति आणि कोमली प्रसाद यांच्याही भुमिका आहेत.

अनुपमा परमेश्वरन या अभिनेत्रीनं राऊडी बॉईज (Rowdy Boyz) या आपल्या चित्रपटातून नो किसिंग पॉलिसी ब्रेक (No Kissing Policy Break) केली आहे. या चित्रपटातून तिनं पहिल्यांदाच किसिंग सीन दिला आहे. ज्यावर तिला प्रेक्षकांच्या सकारात्मक प्रतिक्रिया मिळाल्या होत्या. या चित्रपटातून तिनं आशिष रेड्डी या कलाकार पडद्यावर किस केलं आहे. त्यांचा हा ऑनस्क्रिन पहिलाच किसिंग सीन होता.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, या अभिनेत्रीनं या चित्रपटात किसिंग सीन देण्यासाठी नकार दिला होता. त्यानंतर आपल्याला हा रोल करायला जमणार नाही असंही तिनं सांगितलं होतं त्यातून आपल्याला किस सीन द्यायला जमणार नाही असंही ती म्हणाली होती. परंतु नंतर मात्र निर्मात्यांनी तिला या सीनसाठी जास्त पैसे देण्याचे सांगितले तेव्हा ती या सीनसाठी तयार झाल्याचे समोर आले आहे.

आत्तापर्यंत सोज्वळ अभिनय करणाऱ्या या अभिनेत्रीला पहिल्यांदा अशा सीनमध्ये पाहून तिच्या चाहत्यांना आश्चर्याचा धक्का बसला. असं म्हटलं जातं की ती या चित्रपटाच्या लीड रोलसाठी 50 लाख रूपये मोजले आहेत. त्याचबरोबर या चित्रपटात किसिंग सीन देण्यासाठी तिनं एक्स्ट्रा चार्जेस घेतले आहेत. या चित्रपटाची गाणीही पुष्पा (Pushpa) चित्रपटाच्या गाण्यांच्या तोडीस तोड होती.