एवढी भरगच्च गर्लफ्रेंड असूनही अरबाजला आता मलायका हवीये, म्हणतोय तिच्यासोबत बेडरूम मध्ये करण्यात जी मज्जा

बॉलिवूड अभिनेता अरबाज खान आणि अभिनेत्री मलायका अरोरा हे दोघे 2017 साली विभक्त झाले. तरी देखील ते दोघं त्यांच्या मुलासाठी एकत्र येताना दिसतात, कधी डिनरसाठी एकत्र तर कधी मुलाला विमानतळावर सोडण्यासाठी. अरबाज आणि मलायका हे त्यांच्या आयुष्यात पुढे गेले आहेत. मात्र, एका शोमध्ये अरबाजनं मलायकासोबत पुन्हा लग्नबंधनात अडकण्याची इच्छा व्यक्त केली होती.

अरबाजनं साजिद खानच्या शोवर काही दिवसांपूर्वी हजेरी लावली होती. यावेळी अरबाजनं खुलासा केला होता की ‘लग्नाच्या 25 व्या वर्षी मला परत एकदा मलायकासोबत लग्न करायचे आहे.’ तर अरबाज आणि मलायका 1998 साली लग्न बंधनात अडकले होते. लग्नाच्या 19 वर्षानंतर 2017 मध्ये दोघांचा घटस्फोट झाला.

घटस्फोटानंतरही मलायका आणि अरबाज अनेकदा त्यांच्या मुलासोबत स्पॉट झाले आहेत. मलायकानं घटस्फोटाच्या वेळी अरबाजकडून 15 कोटी रुपये पोटगी घेतली होती. अरबाज हा मॉडेल जॉर्जिया एंड्रियानीसोबत (Giorgia Andriani) रिलेशनशिपमध्ये आहे. तर काही दिवसांपूर्वी त्या दोघांच्या ब्रेकअपची चर्चा सुरु होती. मात्र, त्यात किती सत्यता आहे याविषयी कोणालाही काही ठावूक नाही.

तर मलायका अभिनेता अर्जुन कपूरसोबत (Arjun Kapoor) रिलेशनशिपमध्ये आहे. एकीकडे अरबाज आणि जॉर्जियाच्या ब्रेकअपची चर्चा सुरु असताना दुसरीकडे मलायका आणि अर्जुनच्या लग्नाची चर्चा सुरु होती. मात्र, ते दोघे इतक्यात लग्न बंधनात अडकणार नाही कारण ते सध्या त्यांच्या करिअरमध्ये व्यस्त आहेत आणि त्यांनी अजुन लग्नाचा काहीही विचार केलेला नाही.

दरम्यान, मलायका सध्या ‘मूव्हिंग इन विथ मलायका’ (Moving In With Malaika) या शोमध्ये दिसत आहे. या शोच्या माध्यमातून पर्सनल लाइफ प्रायव्हेट ठेवणाऱ्या मलायकाचं खासगी आयुष्य सगळ्यांना पाहायला मिळत आहे. तिच्या शोचे अनेक क्लिप सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहेत.