अरबाज खान च्या नव्या आयटम समोर तर मलायका म्हणजे ‘पांचट’ माल, पहा बिकिनीतले फोटो

बॉलिवूड अभिनेता आणि निर्माता अरबाज खानची गर्लफ्रेंड जॉर्जिया एंड्रियानीचे काही फोटो सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहेत. जॉर्जिया एंड्रियानीचे हे फोटो पाहिल्यानंतर चाहते केवळ अरबाज खानचे कौतुक करत नाहीत तर जॉर्जिया एंड्रियानीची तुलना अरबाजची पहिली पत्नी मलायका अरोरासोबत करत आहेत.

अलीकडेच जॉर्जियाने तिच्या इंस्टाग्राम हँडलवरून काही ग्लॅमरस फोटो शेअर केले आहेत. या छायाचित्रांमध्ये जॉर्जिया समुद्र किनाऱ्यावर निळ्या रंगाच्या बिकिनीमध्ये आराम करताना दिसत आहे. टोन्ड बॉडीसह बिकिनी कॅरी केलेली जॉर्जिया खूपच सुंदर दिसत आहे.

ही सुंदर छायाचित्रे शेअर करत जॉर्जियाने कॅप्शनमध्ये लिहिले आहे, लाइफ इज बीच. जॉर्जियाचे फोटो पाहिल्यानंतर चाहते वेडे झाले आहेत आणि तिचे ब्युटी सिक्रेट शेअर कर असे तिला सांगत आहेत. त्याच वेळी, काही वापरकर्त्यांचे म्हणणे आहे की जॉर्जियाचे शरीर आणि लुक्स मलायका अरोरा खानपेक्षा चांगले आहेत.

तर काही लोक जॉर्जियाच्या फोटोच्या कॅप्शनचे कौतुक करताना थकत नाहीत. एका युजरचे म्हणणे आहे की,तुमचे अगदी बरोबर आहे. समुद्रकिनारे हेच जग आहे, इतर ठिकाणी मन:शांती मिळणे कठीण आहे.

तुमच्या माहितीसाठी, मलायका अरोरा आणि अरबाज खान यांचा घटस्फोट झाला आहे. अरबाज सोबतच्या घटस्फोटानंतर मलायका अरोरा अभिनेता अर्जुन कपूरला डेट करत आहे, तर दुसरीकडे अरबाज जॉर्जियासोबत रिलेशनशिपमध्ये आहे.

अरबाज खान आणि जॉर्जिया अनेकदा एकत्र वेळ घालवताना दिसले आहेत. इतकेच नाही तर जॉर्जिया अरबाज आणि सलमान खानच्या फॅमिली फंक्शनमध्येही दिसली आहे. याआधी अरबाज आणि जॉर्जिया लवकरच लग्नबंधनात अडकणार असल्याची बातमी होती.

मात्र, तसे काहीही झाले नाही. अरबाज खान म्हणाला की, तो जॉर्जियाशी लग्न करणार की नाही हा त्याचा वैयक्तिक निर्णय आहे.