बॉलिवूड इंडस्ट्रीतील सुप्रसिद्ध अभिनेता संजय कपूरची फॅन फॉलोइंग खूपच तगडी आहे. चाहत्यांना त्याने आपल्या अभिनयाचे वेड केलं आहे. या अभिनेत्याने एकापेक्षा एक भारी आणि बऱ्याच चित्रपटांमध्ये काम केले आहे. ज्यामध्ये तो अनेक मोठ्या आणि दिग्गज कलाकारांसोबत दिसला आहे.
संजय कपूर हा एक असा अभिनेता आहे जो सतत चर्चेत असतो. कधी तो त्याच्या चित्रपटांमुळे तर कधी त्याच्या फोटोंमुळे चर्चेत असतो. मात्र यावेळी अभिनेता त्याच्या कुटुंबामुळे चर्चेत आहे. खरंतर, सध्या अभिनेत्याची पत्नी महीप कपूरचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.
अभिनेत्री महीप कपूरची फॅन फॉलोइंगही खूप जास्त आहे. तिच्या अभिनयाचे आणि सौंदर्याचे चाहते दिवाने आहेत. अभिनेत्री एकापेक्षा जास्त चित्रपटांमध्ये दिसली आहे. अभिनेत्री सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. ती दररोज काही ना काही अपडेट हे तिच्या पोस्ट द्वारे चाहत्यांसोबत शेअर करत असते. जे तिच्या चाहत्यांना खूप आवडतात.
तिच्या प्रत्येक पोस्टवर चाहते प्रेमाचा वर्षाव करताना दिसत आहेत. नुकतेच सोशल मीडिया साइट इन्स्टाग्रामवर तिचे अनेक फोटो व्हायरल होत आहेत. जे तिच्या चाहत्यांना खूप आवडले आहेत. व्हायरल फोटोबद्दल बोलायचे झाले तर तिचे हेच फोटो नव्हे तर अनेक फोटो व्हायरल झालेले आहेत. जे तिने तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर केलेले होते.
ज्यावर यावेळी खूप लाइक्स आले आहेत. व्हायरल झालेल्या फोटोंमध्ये महीप कपूरचा बिकिनी घालून हॉट लूक दिसत आहे. त्याचबरोबर तिने अजून एन्जॉय करतानाचे अनेक फोटो शेअर केले आहेत. ज्यामध्ये ती कधी कधी टेस्टी फूड टेस्ट करताना दिसत आहे. तर कधी वाळूच्या मैदानात सुपर बाईक चालवतांना दिसत आहे. तिच्या या फोटोंना चाहत्यांनी खूप पसंती दिली आहे.
हे सर्व फोटो दुबईतील आहेत. अभिनेत्रीने कॅप्शनमध्ये दुबई असे लिहिले आहे. तिच्या पोस्टवर प्रतिक्रिया देताना यूजर्स लिहित आहेत, ‘सो हॉट डार्लिंग’. तर दुसऱ्या युजरने कमेंट करत ‘ब्युटीफुल गर्ल’ असे लिहिले. यासोबतच एका यूजरने कॅप्शनमध्ये ‘जबरदस्त’ असे लिहिले आहे.
दुसरीकडे, इतर वापरकर्त्यांनी कमेंट करून ‘हॉट’, ‘बोल्ड’, ‘गॉर्जियस’ असे शब्द वापरले आहेत. यावरून तिच्या या फोटोंना चाहत्यांनी किती पसंती दिली हे दिसून येते.