लय ‘कडक’ दिसतेय अर्जुन रामपाल ची पोरगी, बापसोबतच दिसली अश्या ठिकाणी…., तिचे फोटो पाहून पाणी निघेल…

बॉलीवूडमध्ये सर्व प्रकारच्या भूमिका साकारणारा अभिनेता अर्जुन रामपाल हा आजकाल स्वत:मुळे नाही तर त्याच्या मुलीमुळे सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला आहे. याचे कारण म्हणजे अर्जुनचा त्याची मुलगी मायरासोबतचा फोटो.

अर्जुनने हा फोटो सोशल मीडियावर शेअर केल्यापासून लोक अर्जुनच्या मुलीच्या सौंदर्याचे वेडे झाले आहेत. अर्जुन रामपालला दोन मुली आणि एक मुलगा आहे. अर्जुन अनेकदा आपल्या तीन मुलांसोबतचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असतो. अलीकडेच, अभिनेता त्याची मुलगी मायरासोबत लंच डेटवर गेला होता.

यादरम्यान अभिनेत्याने लंच दरम्यान एक फोटो क्लिक केला आणि तो सोशल मीडियावर शेअर केला. कॅप्शनमध्ये लिहिले- ‘लंच डेट.’ यासोबतच हार्ट आयकॉन तयार करून मायरा रामपालला टॅग केले.

अर्जुन रामपालने आपल्या मुलीसोबतचा हा फोटो शेअर करताच चाहत्यांनी फोटोवर मोठ्या प्रमाणात कमेंट करायला सुरुवात केली. अर्जुनच्या मुलीचं सौंदर्य सगळ्यांनाच इतकं आवडलं की इन्स्टाग्रामवर त्याच्या मुलीच्या सौंदर्याचं कौतुक करण्यापासून चाहते स्वतःला रोखू शकले नाही.

एका यूजरने लिहिले- ‘सुंदर मुलगी आणि तिचे हॉट वडील. दुर्मिळ मिलन. त्याचवेळी आणखी एका यूजरने लिहिले – ‘ती तिच्या आईसारखी खूप सुंदर आहे.’ तिसऱ्या यूजरने लिहिले – ‘अरे व्वा… मुलगी आहे तुमची.’ त्याचवेळी चौथ्या एकाने लिहिले- ‘तिचे डोळे अगदी तुझ्यासारखे आहेत.’

मायरा अर्जुन रामपाल आणि मेहर जेसिया यांची मुलगी आहे. सध्या दोघांचा घटस्फोट झाला आहे. जवळपास २१ वर्षांच्या संसारानंतर दोघांनी एकमेकांपासून घटस्फोट घेतला. घटस्फोटानंतर अर्जुनच्या दोन्ही मुली त्यांच्या आई मेहरसोबत राहतात. दोन्ही मुली अनेकदा वडील अर्जुनसोबत मस्ती करताना दिसतात.