‘या’ प्रसिद्ध गायिकेचा लग्नापूर्वीच इंटिमेट व्हिडीओ व्हायरल.. बघून डिलीट करण्याची केली मागणी..

अनेक प्रसिद्ध सेलिब्रिटींच्या इंटिमेट व्हिडिओ क्लिप सोशल मीडियावर लीक होतात आणि व्हायरल होतात. काही दिवसांपूर्वी भोजपुरी अभिनेत्री त्रिशा कर मधुचा इंटिमेट व्हिडिओ लीक झाला होता. आता असाच एक व्हिडिओ भोजपुरीतील प्रसिद्ध गायिका शिल्पी राजचा समोर आला आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून अनेक प्लॅटफॉर्मवर शेअर केला जात आहे.

शिल्पी राजचा हा व्हिडिओ लीक झाल्यानंतर (Silpi Raj leaked viral video) लोक त्याचा शोध घेत आहेत. या व्हिडिओमध्ये शिल्पी तिच्या पुरुष मित्रासोबत इंटिमेट होताना दिसत आहे. शिल्पीसोबत दिसणारा हा माणूस विजय चौहान असल्याचं सांगण्यात येत आहे.

शिल्पी आणि विजय एकमेकांना डेट करत असल्याचं बोललं जात आहे. असं असलं तरी महाराष्ट्र टाइम्स याला दुजोरा देत नाही. सुपरहिट भोजपुरी गाण्यांसाठी प्रसिद्ध असलेली शिल्पी हा व्हिडिओ समोर आल्यानंतर सोशल मीडियावर ट्रेंड करू लागली आहे.

याआधी भोजपुरी अभिनेत्री त्रिशा कर मधुचा एक व्हिडिओही लीक झाला होता. या व्हिडिओमध्ये त्रिशा एका पुरुषासोबत इंटिमेट होताना दिसत होती. त्रिशानेनंतर हा व्हिडीओ तिचाच होता याची कबुली दिली.

पण कोणीतरी चुकीच्या उद्देशाने तो सोशल मीडियावर व्हायरल केला असल्याचंही ती म्हणाली. व्हिडिओ लीक झाल्यानंतर त्रिशा सोशल मीडियावर ट्रेंड करू लागली. भोजपुरीआधीही अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींचे इंटिमेट व्हिडिओ लीक झाले आहेत.

गायिका शिल्पी राजने एक व्हिडीओ जारी केला आहे. या व्हिडीओमध्ये ती आवाहन करत आहे की कृपया हा व्हिडीओ डीलीट करून टाका तसेच हा व्हिडीओ पुढे फॉरवर्ड करू नका अशी ती विनंती करत आहे. आपले लग्न ठरले असून कृपया मला आधार द्या असे आवाहनी शिल्पीने केले आहे. 

यापूर्वी प्रियंका पंडित आणि मधुकर त्रिशाचा अशाच प्रकारे व्हिडीओ व्हायरल झाला होता. मधुकर त्रिशाचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर तिनेही हा व्हिडीओ डीलीट करण्याचे आणि व्हायरल न करण्याचे आवाहन केले होते