या बयाच्या माग येडा झाला होता बॉबी देओल, ही व्यक्ती मध्ये आली नाहीतर तिला घेणारच होता ल…

अभिनेता बॉबी देओल हा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. याचे कारण म्हणजे त्याची आश्रम ही वेब सिरीज सध्या सोशल मीडियावर प्रचंड चर्चेत आली आहे. आश्रम 2 नुकतीच प्रदर्शित झाली आहे आणि त्याला लाखो व्ह्यूज देखील मिळालेले आहेत आणि या माध्यमातून कोट्यवधी रुपयांची कमाई या वेब सिरीजने केली आहे.

बॉबी देओल याने या बेबसिरीज मध्ये अतिशय जबरदस्त काम केले आहे. दिग्दर्शक प्रकाश झा यांनी या वेब सिरीज चे दिग्दर्शन केले आहे. प्रकाश झा यांचा दिग्दर्शकांमध्ये आपला एक वेगळा फंडा आहे. आश्रम 2 या भागांमध्ये आपल्याला ईशा गुप्ता हीदेखील दिसली आहे. तिने या सीरिजमध्ये देखील अतिशय बोल्ड असे काम केले आहे.

बॉबी देओल याने आजवर अनेक चित्रपटात काम केले आहे. मात्र, मध्यंतरी त्याच्याकडे काही काळ काम नव्हते. आता आश्रम ही वेबसिरिज भेटल्याने तो खूप चर्चेत आला आहे. बॉबी देओल याने याआधी अनेक चित्रपटातून काम केले आहे. बॉबी याने बरसात या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. धर्मेंद्र यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन निर्मिती केली होती. या चित्रपटात ट्विंकल खन्ना ही दिसत होती.

हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर हिट ठरला होता. बॉबी यांनी सोल्जर, बादल बरसात, गुप्त, बिच्छू, अपने, आशिक, हमराज चोर मचाये शोर, अजनबी यासारख्या चित्रपटांमध्ये जबरदस्त भूमिका केल्या होत्या. अलीकडे त्याच्याकडे आणखी काही चित्रपटांच्या ऑफर असल्याचे सांगण्यात येते. बॉबी देओल याने 1996 मध्ये त्याने तनाया हिच्या सोबत लग्न केले. बॉबी देओल आपल्या कुटुंबासोबत अतिशय आनंदित आहे.

बॉबी देवल यांच्या मुलाची नाव आर्यमन आणि धर्म अशी आहेत. हे दोघेही खूप मोठे झालेले आहेत बॉबी देओल चे कुटुंब हे सोशल मीडिया आणि प्रसारमाध्यमात पासून खूप दूर राहतात. बॉबी देओल स्वतःदेखील सोशल मीडियावर जास्त सक्रिय नसतो. मात्र आम्ही आज आपल्याला हे सांगणार आहोत की, बॉबी देओल ची सध्याची पत्नी तानिया देओल हिच्या आधी देखील बॉबी देओल च्या जीवनामध्ये एखादी तरुणी होती का ? तर याचे उत्तर होय असे आहे.

बॉबी देओल आणि नीलम हे एकेकाळी एकमेकांच्या प्रेमात पडले. नीलम चे आडनाव नीलम कोठारी असे आहे. बॉबी देओल आणि नीलम एकमेकांना काही वर्षे डेट करत होते असे सांगण्यात येत होते. मात्र, धर्मेंद्र हे बॉबी देओलने नीलम हिच्याशी लग्न करू नये या विचाराचे होते आणि त्यांचा या लग्नाला विरोध होता.

नीलम कोठारी हिने 2000 मध्ये ऋषी सेठिया सोबत लग्न केले होते. मात्र त्यानंतर ते काही वर्षांत वेगळे झाले. त्यानंतर नीलम हिने 2011 मधील समीर सोनी सोबत लग्न केले आहे. आता दोन्ही अंदाज जीवन जगत आहेत नीलम कोठारी ही अभिनेत्री सोबतच ज्वेलरी डिझायनर असल्याचे सांगण्यात येते.