बघा हे 5 फोटो ज्यामध्ये स्पष्ट दिसते की, चित्रपटच्या योग्य सीन साठी कॅमेरा मागे काय काय केलं जातं

स्पेशल इफेक्ट्सपासून ते विविध स्टंटपर्यंत, शूटिंग ट्रिक्स चा वापर करून चित्रपट निर्माते एखाद्याची कल्पना देखील पडद्यावर आणतात. चित्रपट आपल्याला काही काळासाठी वेगळ्याच विश्वात घेऊन जातात. कल्पनाशक्ती आणि योग्य साधनांच्या साहाय्याने एकापेक्षा जास्त गोष्टी सीन तयार होत असतात.

पण हे सगळं प्रत्यक्षात आणण्यासाठी कॅमेऱ्याच्या मागे खूप मेहनत घ्यावी लागते. चला तर मग पाहूया कॅमेऱ्याच्या मागे काय होते आणि कशा प्रकारे रचले जातात चित्रपटांचे सीन

‘तमाशा’ चित्रपटाच्या सेटवर दीपीका पदुकोण, रणवीर कपूर आणि इम्तियाज अली. ‘जब तक है जान’ चित्रपटातील ‘सांस’ या रोमँटिक गाण्याच्या शूटिंगदरम्यान शाहरुख, कतरिना कैफ आणि वैभवी मर्चंट.

शाहरुख खान आणि काजोल ‘दिलवाले’च्या सेटवर. चमेली चित्रपटातील भागे रे मन या गाण्याच्या शूटिंगदरम्यान करीना कपूर

‘राजी’च्या सेटवर आलिया भट्ट आणि चित्रपटाचे दिग्दर्शक