फार कमी वयात मौनी रॉय कोट्यवधींची मालकीण
लहान वयातच अभिनयक्षेत्रात प्रवेश करून हळूहळू आपला जम या क्षेत्रात पुर्णतः बसवत टेलिव्हिजनच काय चित्रपटांतून सर्वाधिक मानधन घेणारी अभिनेत्री मौनी रॉय (Mouni Roy Highest Paid Actress) आज करोडोंची मालकीण आहे. एकता कपूरच्या मालिकांमधून (Ekta Kapoor Serials) काम करत करत मौनी रॉयनं टेलिव्हिजन क्षेत्रात नागिनपासून (Naagin) बिग बॉसपर्यंत (Big Boss) सर्वच ठिकाणी धुमाकूळ घातला आहे. टेलिव्हिजनचा … Read more