धक्कादायक ! ही प्रसिद्ध मराठी अभिनेत्री आहे अंथरुणाला खिळून, तिची अवस्था पाहून चाहते झाले हैराण
झी मराठी वाहिनीवरील ‘पाहिले न मी तुला’ या मालिकेतील अभिनेत्रीचा नुकताच भीषण अपघात झाल्याचे समोर आले आहेत. ही अभिनेत्री म्हणजे वर्षा दांदळे. वर्षा दांदळे यांनी पाहिले न मी तुला या मालिकेत उषा मावशीची भूमिका साकारली होती. आजवर त्यांनी साकारलेल्या भूमिकांचे प्रेक्षकांनी नेहमीच कौतुक केले आहे. वर्षा दांदळे यांनी आपल्या अपघाताचे वृत्त नुकतेच इन्स्टाग्रामवर शेअर केले … Read more