साक्षी च्या आधी ह्या भरगच्च ‘आयटम’ वर जीव ओवाळून टाकायचा महेंद्रसिंग धोनी, कारण तिची फिगर…

भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार आणि ऑलराउंडर महेंद्रसिंग धोनी हा सर्वांचाच प्रिय आहे कारण त्याने भारतीय क्रिकेट संघात आपल्या चमकदार कामगिरीने सर्वांची मने जिंकली आहेत. महेंद्रसिंग धोनीने आपल्या फलंदाजी आणि विकेटकिपिंगने टीम इंडियाला अनेक सामने जिंकून दिले आहेत.

धोनी आयपीएल संघ चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार सुद्धा आहे. धोनीने आपल्या क्रिकेट कारकिर्दीत 2011 साली आपल्या कर्णधारपदाखाली भारतासाठी विश्वचषक जिंकला होता. महेंद्रसिंग धोनीची फॅन फॉलोइंग केवळ भारतातच नाही तर जगभरात आहे. क्रिकेट जगताशिवाय महेंद्रसिंग धोनीही त्याच्या रिलेशनमुळे मीडियाच्या चर्चेत आहे.

बॉलीवूड आणि क्रिकेट जगताचे जुने नाते आहे हे तर सर्वांना माहीत आहे आणि अनेक बॉलिवूड कलाकारांनी क्रिकेटर सोबतच लग्न केले आहे. रिपोर्टनुसार, धोनी एकेकाळी बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पदुकोणच्या प्रेमात होता. धोनीला दीपिका खूप आवडायची हे सगळ्यांनाच माहीत होतं.

पण दीपिका धोनीला फक्त बेस्ट फ्रेंड मानत होती आणि तिच्या हृदयात वेगळाच एक क्रिकेटर होता. दीपिका पदुकोणने धोनीला खूप मोठा धक्का दिला होता, जेव्हा तिने उघड केले की ती त्याचा खास मित्र युवराज सिंगच्या प्रेमात आहे. दीपिका युवराज सिंगच्या प्रेमात आहे हे कळल्यावर धोनीला खूप वाईट वाटले.

दीपिका आणि युवराज यांचे एकमेकांवर खूप प्रेम होते आणि त्यांच्या या प्रेमामुळे त्यांच्या लग्नाच्या बातमीच्या अफवा मीडियामध्ये उडाल्या होत्या. आता दीपिका रणवीर सिंगसोबत लग्न करून सेटल झालीय तर दुसरीकडे युवराज सिंगही पत्नी हेजलसोबत खुश आहे.