आरश्यासमोर उभं राहून फोटो काढण्यासाठी ‘या’ अभिनेत्री चक्क काढली चड्डी, बघा पूर्ण फोटो

बॉलिवूड अभिनेत्री दिशा पटानी (Disha Patani) ही लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. दिशा सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे दिसते. सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात राहते. नुकतंच दिशानं सोशल मीडियावर फोटो शेअर केला आहे. हा फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.

दिशानं तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून हा फोटो शेअर केला आहे. दिशाचा हा हॉट फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. दिशानं हा मिरर सेल्फी शेअर केला आहे. यावेळी दिशानं फोटो काढण्यास पॅंट काढून फोटो काढला आहे. दिशाला हा लूक नेटकऱ्यांच्या पसंतीस उतरला आहे. हा फोटो शेअर करत मिरर सेल्फी हे कधीही न संपणारे असतात. दिशानं या फोटोत काळ्या रंगाची मोनोकिनी आणि जॉगर्स परिधान केली आहे.
होती.

दिशा गेल्या काही दिवसांपासून टायगर श्रॉफसोबत झालेल्या ब्रेकअपमुळे चर्चेत होती. त्यानंतर आता दिशा तिचा मित्र अॅलेक्झॅन्डर अॅलेक्ससोबत (Aleksandar Alex) दिसली. त्या दोघांचा व्हिडीओ पाहिल्यानंतर सोशल मीडियावर अनेक चर्चा सुरु झाल्या. दरम्यान, दिशानं अॅलेक्झॅन्डरसोबत बाथरुममधला एक व्हिडीओ शेअर केला होता. तो पाहून सगळ्यांना आश्चर्य झालं आहे.

दिशानं तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून एक व्हिडीओ शेअर केला. दिशा पटानीनं शेअर केलेल्या व्हिडीओत ते दोघे बाथरुममध्ये डान्स करत असल्याचे दिसत आहे. या व्हिडीओत दिशा आणि अॅलेक्झॅन्डर कॅमेऱ्यासमोर दिसत आहेत. तर बॅकग्राऊंडला एक गाण प्ले होत असून अॅलेक्झॅन्डर सतत त्याच्या हातानं हार्ट बनवताना दिसत आहे.

व्हिडिओमध्ये दिशा आणि अॅलेक्झॅन्डर यांनी बाथरोब परिधान केले आहेत. तर दोघांनी डोक्यावर टॉवेल गुंडाळला आहे. दोघेही बाथरूममध्ये एकत्र नाचत आहेत आणि दिशा सुद्धा मध्येच ट्वर्क करत आहे. अॅलेक्झॅन्डर आणि दिशा यांनी शॅम्पूच्या बाटल्यांचा वापर माइक म्हणून केला आहे. अॅलेक्झॅन्डरसमोर दिशाचा हॉट डान्स पाहून चाहते हैराण झाले आहेत.

अॅलेक्झॅन्डर अॅलेक्स हा दिशा पटानीचा जिम ट्रेनर (Disha Patani Gym Trainer) आहे. ‘गिरगिट’ या वेबसीरिजमधून त्यानं अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. त्याला हिंदी येत नव्हती तर त्यानं या वेबसीरिजसाठी ती भाषाही शिकली. दिशा नेहमीच अॅलेक्झॅन्डरसोबत तिचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते.

दिशा पटानी करिअरविषयी बोलायचं झालं तर ती सगळ्यात शेवटची जॉन अब्राहम आणि अर्जुन कपूरसोबत ‘व्हिलन 2’ चित्रपटात दिसली होती. रिपोर्ट्सनुसार, दिशा पटानी ‘योद्धा’ आणि साउथचा मोस्ट अवेटेड चित्रपट ‘सूर्या 42’ मध्ये लवकरच दिसणार आहे.