बिकिनी घालून वाढदिवस साजरा करतांना दिसली आमिर खान ची मुलगी, एका फोटोत तिचे दोन…, तर दुसऱ्या फोटोत बापाच्या बोकांडी…

आमिर खानची मुलगी तिच्या इरा खान हिचा केक कापताना बिकिनी वरचा फोटो व्हायरल झाल्या नंतर आता तिचा आणखी एक फोटो समोर आला आहे परंतु हा फोटो खूप जुना आहे. परंतु या फोटोत आमिर खानची मुलगी इरा खान तिच्या वडिलांच्या बोकांडी बसलेली आहे. भारतीय कुटुंबात एक मुलगी आपल्या वडिलांवर अशी अंगावर बसलेली कधीच दिसणार नाही.

हाच प्रश्न आहे याबाबत मोठ्या बाबत विचारणा सोशल मिडियावर केली जात आहे आणि पुन्हा तेच की बॉलीवूडला कोणत्या प्रकारच्या संस्कृतीला पुढे घेऊन जात आहे. इथे ही गोष्ट लक्षात घेणे गरजेचे आहे की अश्या प्रकारचे फोटो क्लिक करताना आणि पोस्ट करताना, याबाबत लोक त्यात बोलतील हे लक्षात घेतले पाहिजे.

जर तुम्हाला असे फोटो क्लिक करायचे असतील तर कदाचित तुम्ही स्वतःच्या फोनमध्ये हे फोटो आपल्या आठवणीत राहावे म्हणून ठेवू शकता, परंतु जेव्हा हे फोटो आपल्या फोनमधून बाहेर सोशल मीडियावर येतात तेव्हा बरेच प्रश्न उभे राहतात. आणि हेच आम्ही असे सांगण्याचा प्रयत्न करीत आहोत की असे फोटो काय सिद्ध करतात आणि समाजाला काय सांगतात.

मागच्या काही दिवसांपूर्वी इरा खानने आपला वाढदिवस साजरा करत होती तेव्हा तिने आपल्या वाढदिवसाचे 2 – 3 फोटो सोशल मीडिया शेअर केलीत. तिच्या Instagram वर, तीने शेअर केलेली फोटो पाहून तुम्ही पाहू शकता की वाढदिवस साजरा करताना ती किती आनंद घेत आहे.

तिच्या वाढदिवसाच्या वेळी तिचे कुटुंबा सोबत तिचे काही मित्र देखील होते. परंतु विचार करण्याची गोष्ट म्हणजे लोक त्यांच्या वाढदिवसाच्या दिवशी चांगले कपडे घालतात आणि अशा मोठ्या बापाच्या मुली फक्त बिकिनी घालतात.

इतकंच नाही तर केक कापण्यापासून ते सर्व मित्र परिवारसोबत आणि आईसोबतही तिने बिकिनीमध्ये फोटो क्लिक केले आहेत. असे फोटो पाहिल्यानंतर तुमच्या मनात काय येते हे आम्ही तुम्हाला विचारू इच्छितो आणि या संपूर्ण प्रकरणावर तुम्हाला तुमच्या वतीने काय म्हणायचे आहे, हे आम्हाला कमेंट करून कळवा.