खूपच ‘भरगच्च’ आहे ईशान किशन ची गर्लफ्रेंड, एकदम ‘टमटम’

इशान किशन हा देशातील सर्वात चांगल्या क्रिकेटपटूंपैकी एक आहे. त्याने फार कमी वेळातच आपल्या तुफानी फलंदाजीने जगभर नाव कमावले आहे. आयपीएलमध्ये सातत्याने चांगली कामगिरी केल्यानंतर त्याला गेल्या वर्षी भारताकडून पदार्पण करण्याची संधी मिळाली. यादरम्यान त्याने पदार्पणाच्याच सामन्यात अर्धशतक झळकावून सर्वांची मने जिंकली.

ईशान किशनच्या क्रिकेट लाइफबद्दल जवळपास सगळ्यांनाच माहिती आहे, पण आज या लेखात आपण इशान किशनच्या सुंदर गर्लफ्रेंड बद्दल जाणून घेणार आहोत, जिच्या सौंदर्या समोर मोठ्या अभिनेत्रीं देखील फिक्क्या आहेत. ईशान किशनची गर्लफ्रेंड अदिती हुंडिया एक मॉडेल आहे. आणि ती सोशल मीडियावर खूप ऍक्टिव्ह असते.

एकीकडे इशान किशन हा देशातील प्रसिद्ध क्रिकेटपटूंपैकी एक आहे. तर दुसरीकडे, त्याची गर्लफ्रेंड अदिती हुंडिया सध्या फॅशन जगतातील आणि ग्लॅमरचा प्रसिद्ध चेहरा आहे. अदितीने काही काळापूर्वी पोलंडमध्ये झालेल्या मिस सुपरनॅशनल स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व केले होते.

अदिती सोशल मीडियावर खूप सक्रिय असते आणि अनेकदा तिचे फोटो आणि व्हिडिओ चाहत्यांसोबत शेअर करत असते. 2016 मध्ये इशान किशनची गर्लफ्रेंड एलिट मिस राजस्थानमध्ये रनर अप राहिलेली आहे. तिला मॉडेलिंगच्या जगात नाव कमवायचे आहे, असे आदितीने अनेकदा सांगितले आहे.

इशान किशनला सौंदर्याने क्लीन बोल्ड करणारी अदिती हुंडिया 2017 मध्ये फेमिना मिस इंडियाची फायनलिस्ट ठरली होती. याशिवाय 2018 मध्ये तिने मिस सुपरनॅशनल इंडिया अवॉर्ड देखील जिंकला होता.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, इशान आणि अदिती एकमेकांना डेट करत आहेत, मात्र दोघांनीही अधिकृतपणे याची पुष्टी केलेली नाही.