जेव्हा करीनाला पब्लिकमध्ये हॉट ड्रेसमध्ये पाहून भडकला होता सैफ.. ‘जा आधी धड कपडे घालून ये नाहीतर-

बॉलिवूड अभिनेत्री करीना कपूर खान एक फॅशन आयकॉन आहे. तरूणी लेटेस्ट ट्रेंड फॉलो करतात. दोन मुलांची आई असूनही तिचा ड्रेस सेन्स युनिक आहे ही बाब बॉलिवूड मध्ये सर्वांनी मान्य केलेलीच आहे ह्यात दुमत नाही.

मात्र वीरे दी वेडिंग चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान करीना कपूरचा ड्रेस पाहून सैफ अली खान खूप भडकला होता. इतकेच नाही तर सैफ अली खानने करीनाला म्हटले होते की जा आणि धड कपडे घालून ये. 

खरेतर २०१८ साली जेव्हा करीना कपूरने तैमूरच्या जन्मानंतर चित्रपट वीरे दी वेडिंगमधून बॉलिवूडमध्ये कमबॅक केले होते. या चित्रपटाच्या म्युझिक लाँचवेळी करीनाच्या ब्लॅक ड्रेसची खूप प्रशंसा झाली.

शोमध्ये करीना कपूर शिवाय सोनम कपूर, स्वरा भास्कर आणि शिखा तल्सानियादेखील दिसली होती. मात्र सर्वांच्या नजरा करीनाच्या ग्लॅमरस अवतार आणि तिच्या अॅब्सवर जात होती.

या इव्हेंटमध्ये करीना ब्लॅक रंगाच्या शॉर्ट टॉप आणि स्कर्टवर ओव्हर कोट घालून इव्हेंटमध्ये सहभागी झाला होता. ज्यात ती खूप सिंझलिंग दिसत होती. तिचा लूक खूप इम्प्रेसिव्ह होता की लोक तिची प्रशंसा केल्याशिवाय राहिलेच नाही.

मात्र जेव्हा करीना इव्हेंट संपल्यानंतर घरी परतली तेव्हा सैफ अली खान तिला त्या ड्रेसमध्ये पाहून खूप नाराज झाला होता. या गोष्टीचा खुलासा स्वतः करीना कपूरने मुलाखतीदरम्यान केला होता. 

करीना कपूरने एका रेडिओ स्टेशनवर वीरे दी वेडिंगच्या प्रमोशनदरम्यान सांगितले की, जशी ती ब्लॅक ट्रान्सपरेंट बस्टियर टॉप ड्रेसमध्ये म्युझिक लाँचनंतर घरी गेली तेव्हा सैफ अली खानची रिएक्शन पाहण्यासारखी होती.

करीनाने सांगितले की सैफने मला त्या ड्रेसमध्ये पाहिले आणि म्हणाला हे काय घातले आहेस. जा हे आताच बदलून ये आणि कोणतातरी साधारण ड्रेस घाल.

त्यावर करीना म्हणाली की, या ड्रेसमध्ये काय वाईट आहे. सर्व जण मी खूप छान वाटते असे म्हणत आहेत. मग इव्हेंटवरून परतल्यानंतर तिने सैफला इव्हेंटचे फोटो दाखवले तर सैफ म्हणाला की, तू चांगली वाटते आहेस.

.