या अभिनेत्रीच्या नवऱ्याने लग्नाच्या पहिल्याच रात्री लावली बोली, दुसऱ्या सोबत झोपायला सांगितले, एका सोबत झो…

करिष्मा कपूर हिने बॉलिवूड मध्ये काही वर्षापूर्वी पदार्पण केले होते. त्यावेळी तिने अनेक हिट चित्रपट दिले होते. व्यंकटेश याच्यासोबत तिने अनाडी चित्रपटात काम केले होते. हा चित्रपट प्रचंड चालला होता. या चित्रपटानंतर तिने कधीही मागे वळून पाहिले नाही.

गोविंदासोबत तिची जोडी प्रचंड गाजली होती. गोविंदा सोबत तिने कुली नंबर एक, राजा बाबू यासारखे अनेक हिट चित्रपट दिले होते. या दोघांची केमिस्ट्री एवढी चांगली होती की, अनेक दिग्दर्शक हे या दोघांना चित्रपटात घेत होते. त्यावेळी या दोघांच्या चित्रपटांनी धम्माल उडवून दिली होती. सिल्वर जुबली चित्रपट झाल्यानंतर देखील थेटर मधून त्यांचे चित्रपट खाली उतरत नव्हते.

करिष्मा कपूर एन भरात असताना तिने लग्न करण्याचा निर्णय घेतला. तिने दिल्लीस्थित बिझनेस मॅन संजय कपूर यांच्या सोबत लग्न केले. काही वर्ष दोघांचा संसार अगदी नेटाने चालला. दोघांना एक मुलगा व एक मुलगी असे अपत्य आहेत. मात्र, कालांतराने दोघांमध्ये खटके उडू लागले. त्यानंतर दोघांनी घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार करिश्मा कपूर हिने घटस्फोट घेतला असून ती आता मुंबईमध्ये राहते.

अभिनेत्री करिष्मा कपूर हिने लग्न झाल्यानंतर अनेक गोष्टींचा सामना केला. तिने एका मुलाखतीमध्ये आपल्या घटस्फोटित पतीविषयी एक धक्कादायक खुलासा केला आहे. बॉलिवूडमध्ये आपल्या अदांनी चहात्यांना घायाळ करणारी अभिनेत्री करिश्मा कपूर हिचे आयुष्य लग्नानंतर पूर्ण बदलले.

लग्नानंतर करिष्मा कपूर संजय कपूर सोबत दिल्लीमध्ये राहायला लागली होती. या लग्नानंतर तिच्या आयुष्यामध्ये खूप काही बदलले. लग्नानंतर दररोज होणाऱ्या भांडणाने करिष्मा कंटाळली आणि 2016 साली हे लग्न तुटलं. दोघांचं लग्न केवळ 13 वर्ष टिकले. 2012 मध्ये करिश्माने पतीपासून वेगळे रहायला लागली. सुरुवातीला संजय कपूर ने करिश्माला खूपच त्रास दिला.

हनिमूनच्या पुढच्या दिवशी स्वतः च्या बायकोची बोली त्याने लावली. सर्वात वाईट आठवण तिने या मुलाखतीमध्ये सांगितली. या मुलाखतीमध्ये करिश्माने आपल्या सोबत घडलेला हा प्रकार सांगितला. तेव्हापासून करिष्मा व्हायला त्रासली होती. संजय याने मला मित्रासोबत जबरदस्तीने झोपायला लवल्याच धक्कादायक खुलासा तिने या मुलाखतीमध्ये केला.

मी असे करण्यास नकार दिला, तेव्हा त्याने मला मारहाण केली. संजयने आपल्या मित्राला माझी किंमत देखील सांगितली, असा धक्कादायक खुलासा तिने केला. लग्नानंतर ती कौटुंबिक हिंसाचाराला बळी पडलेली होती. करिष्मा सोबत लग्नानंतरही संजय आधीच्या पत्नीसोबत लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत होता.

करिष्माचे वडील रणधीर कपूर यांनी संजय कपूर याला बोगस माणूस आहे, असे ते म्हणाले होते. संजय कपूर सोबत घटस्फोटानंतर करिष्मा आपल्या दोन मुलांची पूर्ण काळजी घेते.