मी आजही ‘त्या’ जागेवरच्या खुणा मेकअप ने लपवते, अभिनेत्रीने काढले नवऱ्याचे काळेधंदे बाहेर, फाडू…

करिश्मा कपूर असो की करीना कपूर, कपूर कुटुंबाने नेहमीच बॉलिवूडवर वर्चस्व गाजवले आहे. तर आज आपण कपूर घराण्यातील एका सदाबहार अभिनेत्रीबद्दल चर्चा करणार आहोत जिचे नाव आहे करिश्मा कपूर, आज तिला कोण ओळखत नाही. तिने बॉलिवूडमध्ये एकामागून एक अनेक हिट चित्रपट दिले आहेत.

त्‍यामुळे तिला केवळ भारतातच नाही तर जगभरात खूप पसंत केले जाते, करिश्मा कपूरने जवळपास सर्वच प्रसिद्ध अभिनेत्यांसोबत काम केले आहे, मग तो बॉलीवूडचा भाईजान सलमान खान असो किंवा किंग खान शाहरुख खान तसेच तिने बॉलिवूडमध्ये अनेक सुपरहिट चित्रपट केले आहेत. आणि बॉलीवूडमध्ये स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे.

आणि जर आपण तिच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल बोललो, तर तिने बिझनेस मॅन संजय सोबत लग्न केले होते, नंतर त्यांचा घटस्फोट झाला, त्यांना 2 मुले आहेत, ते आजही करिश्मासोबत राहतात, आज ती ज्या टप्प्यावर पोहोचली आहे, तिथे पोहचणे हे प्रत्येकाला शक्य होत नाही. तिने इथपर्यंत पोहोचण्यासाठी कठोर परिश्रम घेतले आहेत.

त्याच मेहनतीचा परिणाम असा आहे की आज तिचे बॉलिवूडमध्ये इतके नाव आहे, परंतु एव्हढ्यात ती मीडियामध्ये खूप चर्चेचे कारण बनली आहे, कारण करिश्माने पतीला सोडण्याचे कारण सांगितले. की ती म्हणाली तिचा नवरा तिच्यावर कायम हात उचलायचा. बरं, चला तर मग याबद्दल अधिक तपशीलवार बोलूया…

पती संजयने करिश्मा कपूरला खूप वेदना दिल्या आहेत, रोज हात उचलायचा

९० च्या दशकात बॉलिवूड जगतात राज्य करणारी करिश्मा कपूरला कोण ओळखत नाही. आजही करिश्मा कपूरचे नाव एकतर्फी घेतले जाते, याचे कारण म्हणजे करिश्मा कपूरने बॉलिवूडला अनेक हिट चित्रपट दिले आणि संपूर्ण चित्रपटसृष्टीला आणि चाहत्यांना तिचे वेड लावले.

पण आता एका मुलाखतीत तिची व्यथा मांडताना तिने सांगितले की, तीचा पती म्हणजेच संजय तिच्यावर अत्याचार करत असे, करिश्मा सांगते की, संजय तिच्या छोट्या छोट्या गोष्टीवर तिच्यावर हात उचलायचा तसेच ती सांगते की आजही तिच्या शरीरावर जखमांच्या खुणा आहेत ज्या संजयने तिला दिल्या आहेत आणि ति म्हणते की, दुखापतीच्या खुणा लपवता याव्यात म्हणून मी मेकअप लावते.

करिश्माला लग्नानंतर खूप दुःखांना सामोरे जावे लागले, त्यामुळे करिश्माला घटस्फोट घेणे योग्य वाटले आणि म्हणून ती संजय पासुन वेगळी झाली.