ठरलं तर मंग, करिश्मा करणार सलमान सोबत लग्न?, कारण त्याचा मोठा…

बॉलिवूडचा भाईजान म्हणजेच सलमान खानने अलीकडेच ईद ची पार्टी दिली होती! सलमान खान नेहमी च मोठ्या थाटामाटात दिली ईद पार्टी देतो! ईदच्या निमित्ताने बड्या सेलिब्रिटींना निमंत्रण दिले जाते. त्याच्या ईद पार्टीत बरेच मोठे स्टार्स पाहायला मिळाले.

विशेष म्हणजे कंगना राणौतही इथे पोहोचली! कारण कंगना आणि सलमान खान यांच्या मध्ये फार कमी जुळतं हे आपणा सर्वांना माहीत आहे. ती सलमान खानबद्दल खूप काही बोलली आहे. पण तरीही कंगना या पार्टीला पोहोचली. तर दुसरीकडे करिश्मा कपूरही या पार्टीला पोहोचली होती. सलमान खानने अद्याप लग्न केलेले नाही हे आपणा सर्वांना माहीत आहे.

सर्व मित्र त्यांच्या लग्नाची वाट पाहत आहेत. आजही सलमान खानने लग्न करावे, अशी त्याच्या चाहत्यांची अपेक्षा आहे. पण आता तो कदाचित लग्न करणार नाही, असे काही लोक मानतात, पण आजही सलमान खानच्या अफेअरच्या बातम्या येतच असतात.

सलमान खान लग्न करू शकतो, अशी लोकांची अपेक्षा आहे. अखेर, सलमान खान आणि करिश्मा कपूरच्या लग्नाचं प्रकरण कसं निघालं ते जाणून घेऊया. करिश्मा कपूरचाही घटस्फोट झाला आहे. तिचे लग्न एका व्यावसायिकाशी झाले होते. पण हे नाते फारसे यशस्वी झाले नाही आणि दोघांचा घटस्फोट झाला.

तेव्हापासून एकटीच राहतेय करिश्मा कपूर! दुसरीकडे सलमान खानही एकटा आहे! आणि अशा परिस्थितीत जेव्हा करिश्मा सलमान खानच्या ईद च्या पार्टीत पोहोचली तेव्हा दोघांनी मोठा मनाने एकमेकांना मिठी मारली आणि एकमेकांवर प्रेमाचा वर्षाव केला. याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर चाहत्यांनी दोघांना तुम्ही दोघे लग्न करा, असा सल्ला देण्यास सुरुवात केली.