लग्नानंतर कतरिना कैफचा MMS व्हायरल; व्हिडिओत तिच्यासोबत दिसलाय हा लोकप्रिय अभिनेता

भोजपुरी सिंगर शिल्पी राज नुकतीच चर्चेत आली होती. याचं कारण म्हणजे तिचा एक एमएमएस व्हिडिओ ऑनलाइन लीक झाला होता. या व्हिडिओबद्दल बोललं जात होतं की, शिल्पी राज तिच्या बॉयफ्रेंडसोबत आक्षेपार्ह अवस्थेत दिसली होती.

हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर लोकांनी या गायिकेला खूप ट्रोल केलं आणि खूप खरं-खोटं सुनवलं. आता या संपूर्ण प्रकरणावर शिल्पीने मौन तोडत मोठा खुलासा केला आहे. व्हिडिओमध्ये दिसणारी ती मुलगी ती नसल्याचं तिचं म्हणणं आहे.

इंटरनेटवर एमएमएस नेहमीच खळबळजनक असतात. मात्र नंतर अनेकदा हे एमएमएस बनावट असल्याचं आढळून येतं. आणि नुकतंच, जेव्हा भोजपुरी गायिका शिल्पी राजचा एमएमएस व्हायरल झाला तेव्हा तिने इंटरनेटवरही खळबळ निर्माण केली. सध्या शिल्पीने एका मुलाखतीत यावर मौन तोडलं आणि ती व्हिडिओमध्ये नसून तिला बदनाम करण्याचे षड्यंत्र असल्याचं सांगितलं.

तुम्हाला आठवत असेल तर 2014 मध्ये कतरिना कैफसोबतही असंच काहीसं घडलं होतं. एक एमएमएस व्हायरल झाल्यानंतर कतरिनासाठी त्यावेळी घरातून बाहेर पडणं कठीण झालं होतं. नंतर कतरिना कैफचा  हा एमएमएस बनावट असल्याचं सांगण्यात आलं होतं.

व्हायरल होणारा कतरिनाचा हा व्हिडिओ mms नसून ‘बूम’ या सिनेमातील सीन आहे. mms म्हणून व्हायरल होणारा हा व्हिडिओ पुर्णपणे फेक आहे. हा एक बोल्ड सीन आहे.