वयाच्या ५०व्या वर्षी धक धक गर्ल माधुरीने आपल्या हॉट बिकिनी लूकने चाहत्यांना केलं घायाळ.. थंडीत केलंय वातावरण गरम..

‘धक-धक करने लगा’ हे गाणं बघितली की आज देखील अनेकांच्या का’मुक भावना जाग्या होतात. या गाण्यामध्ये माधुरीच्या, का’मुक आणि मा’दक अंदाजाकडे बघून आजसुद्धा अनेकजण आपले भान सोडतात. माधुरी दिक्षितला सुरुवातीच्या काळात एक सुंदर आणि निरागस अभिनेत्री म्हणून ओळखलं जात होत.

मात्र, तिच्या काही खास सिनेमामध्ये तिने आपल्या अभिनयाने आणि बो’ल्ड लूकने तिच्या हॉ’ट अंदाजाचा परिचय सगळ्यांना दिला. त्यातच बेटा सिनेमातील ‘धक- धक करने लगा’ गाणं प्रदर्शित झालं आणि ‘धक धक गर्ल’ म्हणून एक नवीन ओळख तिला मिळाली. एरव्ही कौटुंबिक भूमिका पार पडणारी माधुरी, या गाण्यामध्ये कमालीची बोल्ड आणि हॉ’ट दिसली.

त्यानंतर माधुरीने अनेक सिनेमामध्ये वेगवेगळ्या भूमिका साकारल्या. बॉलीवूड मधील सर्वात सुंदर आणि आवडीची अभिनेत्री म्हणून आजदेखील माधुरीला ओळखले जाते. आता माधुरी दिक्षित ५४ वर्षांची आहे. मात्र तरीही तिचा फिटनेस आणि सौंदर्य आजच्या कित्येक तरुण अभिनेत्रींना माघे टाकेल असं आहे. माधुरी काही डान्स रियालिटी शोज जज करते.

त्यावेळी अनेकवेळा येणाऱ्या सेलेब्रिटीजच्या विनंती वरून ती आपल्या डान्सचा परिचय करून देत असते. तिचा डान्स बघून अजूनही ती किती उत्तम अभिनेत्री आहे याचाच परिचय येतो. मात्र केवळ सुंदरता किंवा डान्सच्या बाबतीतच नाही तर फिटनेसच्या बाबतीत देखील माधुरी पुढे आहे. सध्या सोशल मीडियावर माधुरी पुन्हा एकदा जोरदार चर्चेत आली आहे. याच कारण तिचा आगामी सिनेमा किंवा डान्स रियालिटी शो नाही.

तर, तिने नुकतंच आपले काही फोटोज सोशल मीडियावर शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये माधुरीने चक्क बिकिनी घातली आहे. तिच्या बिकिनी लूकने इंटरनेटचे तापमान मात्र चांगलेच वाढवले आहे. माधुरी दीक्षित कमालीची ग्लॅमरस आहे, हे आपल्या सर्वाना ठाऊकच आहे. मात्र आजवर असं उघडपणे माधुरीने कधी आपले बिकिनी लूकमधील फोटोज शेअर केले नव्हते.

या फोटोंमध्ये माधुरीने लाल रंगाची बिकिनी घातली आहे. चेहऱ्यावर हास्य, अगदी हलकासा मेकअप आणि केस माघे बांधलेले आहेत. क्रीम आणि लाल रंगाचा एक ओव्हरकोट सदृश्य जॅकेट देखील माधुरीने घातले आहे. माधुरीला आजवर अनेक हॉ’ट लूकमध्ये देखील बघितले गेले आहे. मात्र बिकिनीमध्ये प्रथमच तिने आपली होत बॉडी फ्लॉन्ट करत फोटो शेअर केला आहे.

तिच्या या फोटोवर नेटकरी देखील भन्नाट कमेंट्स करत आहेत. ‘तुझ्या सौंदर्याने आणि बोल्डनेसने आज अनेकांचा जीव जाणार आहे,’ असं एका नेटकाऱ्याने कमेंट केली आहे. ‘ओल्ड इज रियल गोल्ड,’ असं दुसऱ्या नेटकऱ्याने कमेंट केली आहे. ‘एजिंग लाईक या फाईन वाईन,’ असं देखील एका नेटकऱ्याने कमेंट केली आहे. सध्या माधुरीचे हे फोटोज सोशल मीडियावर चांगेलच वायरल होत आहेत