विना मेकअप हॉट अवतारात कॅमेऱ्यात कैद झाली माधुरी.. या वयात ही दिसते इतकी सुंदर की..

आपलं स्मित हास्य, आपल्या अदा, नृत्य आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अभिनयातील जादू यामुळे मराठीच नाही तर कोट्यवधी रसिकांच्या गळ्यातील ताईत बनलेली बॉलीवुडची धकधक गर्ल, मोहिनी अशी कितीतरी नावं कमी पडतील अशी अभिनेत्री म्हणजे माधुरी दीक्षित नेने.

माधुरीने गेली २ दशकांहून अधिक काळ रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं.मात्र आजही माधुरीला लक्षात घेऊन सिनेमाच्या कथा लिहल्या जातात. आजही माधुरी दीक्षितची जादू कायम आहे.वयाची 54 वर्षातही माधुरी तितकीच सुंदर दिसते.

या वयातही तिचा प्रत्येक अंदाज चाहत्यांसाठी खासच असतो. तिच्या प्रत्येक अदा पाहून चाहते फिदा होता. सोशल मीडियावर विविध अंदाजातील फोटो व्हायरल होत असतात. सोशल मीडियावर मिळणाऱ्या प्रतिसादावरून लक्षात येत की आज ही माधुरीची जादू प्रेक्षकांमध्ये कायम आहे.

माधुरीच्या प्रत्येक फोटोवर चाहते भरभरुन कमेंंट्स आणि लाईक्स करतात. सोशल मीडियावर माधुरीचा असाच एक फोटो व्हायरल झाला आहे. मेकअप करत असल्याचा माधुरीचा हा फोटो आहे. फोटोत माधुरीच्या चेह-यावर सुरकुत्या पडल्याचे पाहायला मिळतंय.

जितकी फोटोत किंवा ऑनस्क्रीन सुंदर दिसते तितकी सुंदर ती या व्हायरल फोटोत दिसत नाही. त्यामुळे हा फोटो व्हायरल होताच. नेटीझन्सचीही नजर या फोटोवर पडली. पण माधुरीचा हा फोटो खरा नसल्याचे चाहत्यांनी म्हटले आहे. काहींना हा फोटो खरा वाटतोय.

तरी काहींनी माधुरीच्या या विनामेकअप लूकलाही पसंती देत म्हटले आहे की, वयानुसार साहजिकच सौंदर्य कमी झाले असेल पण तरीही पूर्वी इतकीच सुंदर आजही माधुरी आमच्यासाठी असल्याचे सांगत माधुरीवरचे प्रेम व्यक्त करताना दिसतायेत

माधुरीचे सौंदर्य पाहून तिच्या वयाचा अंदाज लावणे अशक्यच होते. कारण आजही ती पूर्वीइतकीच सुंदर दिसते. तिच्या सौंदर्यापुढे बॉलिवूडच्या आजच्या अभिनेत्रीदेखील फिक्या पडतात. माधुरीदेखील फिटनेसच्या दिनचर्येकडे बिल्कुल दुर्लक्ष होऊ देत नाही.त्यामुळेच की काय माधुरीचे सौंदर्य आजही अबाधित आहे.

नेहमीत सोशल मीडियावर चाहत्यांच्या संपर्कात असते.विविध घडामोडी चाहत्यांसह शेअर करत सोशल मीडियावर सक्रीय असते. तिच्या सोशल मीडियाव पेजवर नजर टाकल्यास विविध अंदाजातील फोटो तुम्हाला पाहायला मिळतील. 

.