मलायकाचा हॉट अवतारात डान्स व्हिडीओ पुन्हा व्हायरल.. चाहते झाले फिदा पाहून तिचे दोन्ही –

बॉलिवूड एक अशी इंडस्ट्री आहे ज्यात वावरणाऱ्या नट- नट्यांना कायमच आपला लूक आणि फिटनेस यांची काळजी घ्यावीच लागते. एखाद वेळेस नट आपल्या कलेच्या जोरावर या सगळ्या गोष्टींना डावलून पुढे जाऊ शकतो परंतु अभिनेत्र्यांना मात्र आपला लूक आणि फिटनेस जपावीच लागते. अन्यथा या स्पर्धेत त्यांचा निभाव लागणं कठीणच होऊन जातं.

इंडस्ट्रीमध्ये जेव्हा एखादी नवीन अभिनेत्री पाऊल ठेवते तेव्हा तिला आपली फिगर म्हणजेच शरीरयष्टी सडपातळ ठेवण्यासाठी बरीच मेहनत घ्यावीच लागते. आज आपण अशाच एका बॉलिवूड सुंदरी बद्दल बोलणार आहोत जिने एक आयटम डान्सर म्हणून बॉलिवूड मध्ये पदार्पण केलं आणि अनेकांना आपल्या सौंदर्याने भुरळ पाडली.

आम्ही बोलत आहोत अभिनेत्री म्हणजे मलायका अरोरा बद्दल. बॉलीवूडच्या सर्वात फिट अभिनेत्रींमध्ये मलायकाच्या नावाचा समावेश होतो. मलायका 47 वर्षांची आहे. पण तिच्याकडे बघून असे वाटते की, ती २५ वर्षांची तरुणी आहे. म्हणूनच आजही मलायकाचे करोडो चाहते आहेत.

नुकताच मलायकाने आपल्या इंस्टाग्राम अकाउंट वरून एक व्हिडिओ शेअर केला आहे जो प्रचंड व्हायरल होत आहे. या व्हिडीओ मध्ये ती आपले दोन्ही कलागुण, डान्स आणि फिटनेस, प्रदर्शित करत आहे. जे पाहून तिचे चाहते फिदा झाले आहेत. व्हिडीओमध्ये तो वर्कआऊट करता करता डान्स करताना दिसत आहे.

यापूर्वी मलायका अरोराने एक योगा व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये तिचा फिटनेस पाहण्याजोगा होता. व्हिडिओमध्ये मलायका इतक्या सहज योगा करताना दिसली, की ते पाहून आपण ही योगा करू शक्यतो असे वाटेल. कामाबद्दल बोलताना मलायका अरोराला अखेर ‘इंडियाज बेस्ट डान्सर’ मध्ये जज म्हणून पाहिले गेलं आहे.

47 वर्षांची मलायका फिटनेस प्रेमी आहे. ती जिममध्ये वर्कआउटव्यतिरिक्त योगादेखील करते. मलायका डाएटचे लक्ष ठेवण्याबरोबर फिट राहण्यासाठी आउटडोअर स्पोर्ट्स खेळते. रोज अर्धा तास स्विमिंग, सायक्लिंग आणि जॉगिंगदेखील करते. फिटनेस शेड्यूलमध्ये योगा, डान्स, वेट ट्रेनिंग, किक बॉक्सिंगदेखील सामील आहेत. मलायकाने मुंबईमध्ये दीवा योगा नावाचा योगा स्टूडियोदेखील सुरु केला आहे.

मलायका अरोरा आणि अर्जुन कपूर यांच्या नात्यातील बातम्या येतच असतात. दोघेही आता त्यांच्या नात्याबद्दल खुलेपणाने बोलताना दिसत आहेत. दोघांच्या लग्नाविषयीही बातम्या येत आहेत. अरबाज खानबरोबर घ’टस्फो-ट झाल्यानंतरच मलायकाचे नाव अर्जुनशी जोडले जाऊ लागले. अर्जुनबद्दल मलायका खूप सकारात्मक दिसत आहे.

दोघांनी खुलेपणाने हे नातं स्वीकारलं नाही पण त्यांचे रो-मँटिक फोटो बर्‍याचदा सोशल मीडियावर व्हा’यरल होतात. चाहते त्यांच्या लग्नाची वाट पहात आहेत पण सध्या तरी त्यांच्या लग्नाविषयी कोणतीही चर्चा नाही.