अरबाज बाबत मलायका अरोराने केला मोठा खुलासा, म्हणाली ‘त्यांना तर फक्त माझ्या.. ‘

बॉलीवूड ही एक अशी इंडस्ट्री आहे यामध्ये माशी जरी शिंकली तरी त्याची बातमी होत असते. गेल्या काही वर्षांमध्ये बॉलिवूडमध्ये अनेक उलथापालथ झालेले आहेत. मात्र, कोरोना महामारी मुळे गेल्या वर्षभरामध्ये कोणालाही घराच्या बाहेर निघता आले नाही. काही दिवसांपासून सरकारने यामध्ये सूट दिली आहे. त्यामुळे आता चित्रीकरणाला सुरुवात झालेली आहे.

मात्र, असे असूनही मोठ्या पडद्यावर चित्रपट काही प्रदर्शित झाले नाही. थेटरमध्ये चित्रपट लागत आहेत. मात्र, सध्या जुनी लागत आहेत. त्या काळामध्ये अनेक प्रकरण घडलेली आहेत. तसेच घरामध्ये राहूनच असल्याने पती-पत्नीमध्ये वाद देखील मोठ्या प्रमाणात होत आहेत. याचे कारण देखील तसेच आहे. दोघांना एकमेकापासून स्पेस मिळत नाही आणि मोठ्या शहरांमध्ये तर पती आणि पत्नीचे बाहेर सर्रास संबंध असल्याचे उघडकीस आलेले आहे.

आज काही ट्रेंड बॉलीवूडच्या बाबतीत देखील पाहायला मिळतो. कोरोना काळामध्ये अनेकाकडे काम नव्हते. त्यामुळे ते घरीच थांबून होते. त्यामुळे अनेक जण फेसबुकच्या माध्यमातून किंवा सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या चाहत्यांशी संवाद साधताना दिसत होते. तर काहीजण हे वाचनावर आपला भर देत होते. वाचन केल्याने आपल्याला विविध माहिती मिळते, असे या कलाकारांचे म्हणणे होते.

कोरोना काळामध्ये अनेक बॉलिवूड कलाकारांना देखील कोरोना लागण झाली होती.त्यानंतर या कलाकारांनी आपल्याला कोरोना लागण झालेली आहे आणि आमच्या संपर्कात आलेल्या सर्वांनी आपली चाचणी करून घ्यावी, असे आहे आव्हान देखील केले होते. त्यानंतर या आजाराने अमिताभ बच्चन, अभिषेक बच्चन, ऐश्वर्या राय यांना ग्रासले होते. त्यासोबतच अनेक मंत्र्यांना देखील कोरोना ची लागण झाली होती.

मात्र, ते देखील या धक्क्यातून सावरलेले आहेत. आम्ही आपल्याला बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोरा याच्याबद्दल माहिती देणार आहोत. मलाइका अरोराचे नाव आले की आपल्या डोळ्यासमोर एक आयटेम गर्ल उभी राहते. एक काळ असा होता की, मलायका अरोरा ही भारतातील सर्वात मोठी आयटेम गर्ल होती.याबाबत तिने एकदा खुलासा देखील केला होता की, आपल्याला असे का संबोधण्यात येते. असे म्हणू नये, असे देखील तिने म्हटले होते.

मलाइका अरोरा हिचे लग्न अरबाज खान याच्यासोबत झाले होते. अनेक वर्ष संसार केल्यानंतर या दोघांनी आता घटस्फोट घेतलेला आहे. कुठे माशी शिंकली याबाबत मात्र काही माहिती नाही. मात्र, आमच्या मध्ये काही मतभेद असल्यामुळे आम्ही विभक्त होत असल्याचे या दोघांनी सांगत काही वर्षापूर्वी घटस्फोट घेतला होता. त्यानंतर अरबाज खान याने इटालियन अभिनेत्री जॉर्जिया आईच्या सोबत आपले सुत जुळले होते.

ही अभिनेत्री या दोघांच्या घटस्फोटासाठी कारणीभूत असल्याचे सांगण्यात येते. एका चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान अरबाज खान आणि जॉर्जिया यांची भेट झाली होती. त्यानंतर या दोघांमध्ये काहीतरी शिजत असल्याची माहिती मलाइका अरोरा हिला मिळाली होती. त्यामुळे तिने याबाबत आरबाज कडे जाब विचारला आणि त्यानंतर दोघांमध्ये चांगलच भांडण झाले.

त्यानंतर या दोघांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर मलाएका अर्जुन कपूर याला डेट करत आहे. अर्जुन कपूर तिच्यापेक्षा जवळपास पंधरा वर्षांनी लहान आहे. तरीदेखील दोघांचे चांगले प्रेमसंबंध असल्याचे सांगण्यात येते. हे दोघे लग्न करणार असल्याचे बोलले जात आहे. त्यामध्ये एकत्र फिरताना दिसत आहेत. याचा खुलासा दोघांनी केलेला आहे. मला एका हिने काही दिवसापूर्वी करण जोहर सोबतचा एक व्हिडिओ शेअर केलेला आहे.

कारण सोबत ती कॉफी विथ करण या शोमध्ये बोलताना दिसत आहे. यामध्ये आपला माजी पती अरबाज खान बाबत भरभरून बोलताना दिसत आहेत. अरबाज खान हा दुसऱ्याने सांगितलेल्या गोष्टीवर कधीही विश्वास ठेवत नाही. आपल्या डोळ्यांनी पाहिलेल्या गोष्टीवर विश्वास ठेवतो. स्वतःवर खूप विश्वास ठेवतो. तसेच माझ्या बाबतीत देखील त्याचे चांगले म्हणणे होते. दुसऱ्याला देखील तो चांगल्या प्रकारे समजून घेतो.

काही अडचणी असेल तर तो सोडवायचा देखील. तसेच खान परिवाराबद्दल देखील तिने माहिती दिली आहे. खान परिवार हा अतिशय चांगल्या पद्धतीने आपल्याला वागवत होता.ज्यावेळी आपण खान परिवारामध्ये पहिल्यांदा पाऊल ठेवले त्यावेळी आपले खूप मोठे स्वागत करण्यात आले होते, असे ती म्हणाली. या सोबतच तिने काही फोटो देखील शेअर केले आहेत.