या मराठमोळ्या अभिनेत्र्यांनी ‘तसले’ सीन देताना तोडल्या सर्व मर्यादा.. एकीने तर चक्क अभिनेत्रीसोबतच..

बॉलिवूड या नावाने ओळखली जाणारी आपली भारतीय हिंदी चित्रपट हिला चित्रपट जगतात मानाचे स्थान आहे. बॉलिवूडने चित्रपट जगतात आपले स्थान टिकवण्याचे एकमेव कारण म्हणजे बॉलिवूड वर असणारी भारतीय संस्कृतीची असणारी छाप. त्यामुळेच आधी बॉलिवूड मध्ये बनणारे सगळेच चित्रपट अगदीच सामान्य चित्रपट असत व त्यात अश्ली-लता खुलेआम दाखवली जात नसे.

परंतु गेल्या काही वर्षापासून बॉलिवूड मध्ये हॉट चित्रपट बनवण्याचा ट्रेंड काहीसा वाढला आहे. याची सुरुवात मोठ्या प्रमाणात कोणी केली असेल तर दिग्दर्शक महेश भट्ट यांनी. भट्ट यांच्या चित्रपटात अतिशय बोल्ड आणि किसिंग सीन असतात. त्यामुळे या चित्रपटाला खूप मोठ्या प्रमाणात आंबटशौकीन चाहते देखील मिळाले

आधीच्या काळात चित्रपट करताना अभिनेत्र्या सहसा असे हॉट सिन करायला तयार हिट नसत. खूप क्वचित असा एखादा सिन दिसत असे परंतु आता मात्र अशा अनेक अभिनेत्र्या बॉलिवूड मध्ये आहेत ज्या फक्त आणि फक्त अशा सीन्स साठी प्रसिद्ध आहेत. काही सन्माननीय अपवाद वगळता, अनेक अभिनेत्र्या अभिनय कौशल्यांना डावलून आजकाल प्रसिद्धी साठीच झटत आहेत.

आता हिंदी चित्रपट इतका पुढे गेल्यावर मराठी चित्रपट सृष्टी तरी किती दिवस मागे राहणार होती. हिंदीप्रमाणेच मराठी सिनेसृष्टीसुद्धा बो-ल्ड होऊ लागली आहे. सई ताम्हणकर, स्मिता गोंदकर या अभिनेत्रींनी बिकिनी परिधान करुन मराठी चित्रपट सृष्टीत एकच खळबळ माजवून दिली होती. आता त्यापुढे एक पाऊल टाकत मराठीतील अभिनेता-अभिनेत्री बिनधास्तपणे पडद्यावर किसींग सिन देताना दिसत आहेत.

भूमिकेची गरज म्हणून अनेकदा असे सीन्स अभिनेत्रींना द्यावे लागतात. पण असे सीन शूट करताना मर्यांदा पार होणार नाहीत, तसेच रसिकांनाही ते रुचणार नाहीत अशा कोणत्याच आक्षेपार्ह गोष्टी होणार नाहीत याची देखील मोठ्या प्रमाणत काळजी घेतली जाते. आज आपण अश्याच काही मराठी अभिनेत्र्यांबद्दल बोलणार आहोत ज्यांनी शू-टिंग दरम्यान कि-सिंग सीन्स देताना सर्व मर्यादा ओलांडल्या आहेत.

तेजश्री प्रधान: छोट्या पडद्यावरची एक आदर्श सून म्हणून प्रसिद्ध असलेली जान्हवी म्हणजेच तेजश्री प्रधानने आपल्या पहिल्याच बॉलिवूड सिनेमामध्ये किसिंग सिन दिला होता. या ऑनस्क्रीन किसीग सीनचीही तुफान चर्चा झाली होती. ‘बबलू बॅचलर’ या सिनेमात तेजश्रीने शर्मन जोशीसोबत कि’सिंग सी’न दिला होता. त्यामुळे चाहत्यांमध्ये चित्रपटाची उत्सुकता शिगेला पोहोचल्याचे पाहायला मिळाले होते.

प्रिया बापट: मराठी चित्रपट सृष्टीतील एक साधी भोळी अभिनेत्री म्हणून प्रसिद्ध असलेली अभिनेत्री प्रिया बापट देखील प्रसिद्धी साठी असा एक सिन करून बसली. अभिनेत्री प्रिया बापटची पहिलीवहिली वेब सीरिज ‘सिटी ऑफ ड्रीम्स’ नुकतीच प्रेक्षकांच्या भेटीला आली होती. या वेब सिरीज मध्ये तिने चक्क एका अभिनेत्री सोबत ले-स्बि-अन कि-सिंग सिन दिला आहे त्याची खूप चर्चा आणि टीका देखील झाली.

साई ताम्हणकर: मराठी सिनेमाची ग्लॅमर क्वीन म्हणून जर कोणी प्रसिद्ध असेल तर ती अभिनेत्री म्हणजे सई ताम्हणकर. सई ने आपल्या पदार्पणापासूनच अतिशय ग्लॅमरस भूमिका केल्या आहेत. ‘नो एन्ट्री’ या सिनेमात तर तिने चक्क बिकिनी घालून अंग प्रदर्शन केले होते. तसेच ‘हंटर’ सिनेमात सईने केलेल्या भूमिकेचे विशेष कौतुक झाले होते. या सिनेमात तिने अतिशय बो’ल़्ड सी’न्स दिल्यामुळे ती प्रचंड चर्चेत आली होती.

मुक्ता बर्वे: मराठी चित्रपट सृष्टी मध्ये सई ताम्हणकर हिने ग्लॅमर ला सुरुवात केली हे जरी खरे असले तरी मराठीतील पहिला वहिला कि’सिंग सीन मात्र राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त सिनेमा ‘जोगवा’ यामध्ये मुक्ता बर्वे हिने दिला होता. देवीला अर्पण केलेली मुले-मुली या अनिष्ट रुढींवर प्रकाश टाकणा-या विषयावर हा चित्रपट बनविण्यात आला होता.