महेश भट्टने माझ्या बोल्ड फिगरचा फायदा घेतला, चित्रपटात काम देतो सांगून मला रात्रभर झ…

बॉलीवूडमधील  प्रसिद्ध दिग्दर्शक महेश भट्ट यांनी अनेक उत्तम सिनेमे दिले आहेत, ते उत्तम दिग्दर्शक म्हणून ओळखले जातातच शिवाय महेश भट्ट हे हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध दिग्दर्शक आहेत. महेश भट्ट हे जेवढे दिग्दर्शनासाठी प्रसिद्ध आहेत  तितकेच ते त्यांच्याविषयी होणाऱ्या चर्चांमुळे प्रसिद्ध आहेत. महेश भट्ट यांच्याविषयी आजपर्यंत अनेक वादग्रस्त चर्चा झाल्या आहेत.

अनेकदा त्यांचं नाव वादात सापडले आहे.महेश भट्ट त्यांच्या विधानांनी आणि त्यांच्या अफेअर्सने अनेकदा चर्चेत आले आहेत. असाच एक किस्सा समोर आला आहे,.आणि ही अभिनेत्री आहे मीरा .मीरा एक पाकिस्तनी अभिनेत्री आहे.जीने महेश भट यांच्यावर हे गंभीर आरोप केले आहेत.मीराचं खर नाव इर्तिजा रुबाब. मीराने महेश भट्ट यांच्यावर अत्यंत गंभीर आरोप केले होते तिच्या आरोपानुसार महेश भट रात्रंदिवस तिचे शोषण करायचे.

मीराने 2005 साली आलेल्या ‘नजर’ या सिनेमात काम केलं आहे. .हा चित्रपट फार चालला नाही पण मीराला एक बोल्ड अभिनेत्री म्हणून प्रसिद्धी मिळाली,पण तिच्याकडे पुढे काही काम न्हवत कामासाठी तिचे प्रयत्न चालू होते अशातच तिची ओळख झाली बॉलीवूड चे प्रसिद्ध दिग्दर्शक महेश भट्ट यांच्याशी.  

प्रत्येक चित्रपटात महेश माझ्या बोल्डनेसचा फायदा घेत असल्याचे मीराने सांगितले. स्वतः व्यतिरिक्त महेश भट्ट मीराला इतर कोणाही दिग्दर्शकासोबत काम करू देत नसल्याचं ती म्हणते एक दिवस सुभाष घई सोबत मीरने काम करण्यास होकार दिला तेव्हा तेव्हा महेश भट्ट ने सर्वांसमोर तिला मारहाण केल्याचं मीरा आरोपांमध्ये सांगते.

मीरा म्हणते कि महेश भट्ट तिला जगासमोर मुलगी मानायचे मात्र रात्रभर माझा वापर करायचा. सकाळी चित्रपटांची स्वप्ने दाखवणे. हे बरेच दिवस चालले. मीराचे हे आरोप आणि खुलासे कितपत खरे आहेत हे आता फक्त तिलाच माहिती पण या आरोपांची खूप चर्चा सोशल म्डिीयावर झाली होती.