आणि ही प्रसिद्ध अभिनेत्री लग्नाअगोदर गर्भवती झाली होती, तिने नंतर केले…

बॉलीवूड हे असे क्षेत्र आहे की तेथे सर्व काही मान्य असते. तिथे कपडे बदलल्या सारखी बॉयफ्रेंड बदलण्यात येत असतात. सकाळी एका अभिनेत्यासोबत संध्याकाळी दुसऱ्या अभिनेत्यासोबत, असा दिनक्रम बॉलीवूडच्या लोकांचा सुरू असतो. त्यामुळे त्यांना सर्वच काही मान्य असते.

काही वर्ष एकासोबत घालवल्यानंतर दुसर्यासोबत राहण्याचा ट्रेंड बॉलिवूडमध्ये अनेक वर्षांपासून चाललेला आहे. उदाहरणार्थ रणबीर कपूर यांचे घ्यावे लागेल. रणबीर कपूर याने सुरुवातीला दीपिका पादुकोण हिला डेट केले. काही वर्ष एकत्र राहिल्यानंतर कटरीना कैफसोबत त्याने मौजमजा केली. त्यानंतर आता तो आलिया भटसोबत राहत आहे. आलिया भट घर सोडून त्याच्या सोबत काही वर्षापासून राहत आहे.

आम्ही आपल्याला आज नेहा धुपिया बाबत माहिती सांगणार आहोत. होय नेहा धुपिया हिने प्रेग्नेंट राहिल्यानंतर लग्न केले होते. तिच्या पतीचे नाव अंगद बेदी अस आहे. या दोघांची प्रेम कहाणी अतिशय इंटरेस्टिंग अशी आहे. याबाबत नेहा धुपिया हिने एका मुलाखतीत खुलासा केला आहे.अंगद बेदी याचे नेहा धुपियावर पूर्वीपासून प्रेम होते.

मात्र, नेहा धुपिया हिला याबाबत माहिती नव्हती. त्या काळात नेहा धुपिया ही दुसऱ्या सोबत फिरत होती. तिचे एका दुसऱ्या तरुणासोबत प्रेम प्रकरण सुरू होते. मात्र, तरीदेखील अंगद हा तिच्यावर जीवापाड प्रेम करत होता. सुरुवातीला या दोघांची एका जिम मध्ये भेट झाली होती. त्यानंतरही अंगद तिच्यावर जिवापाड प्रेम करत होता.

मात्र, नेहा धुपिया ही त्याच्याकडे दुर्लक्ष करत होती. त्यावेळी नेहा हिला बॉयफ्रेंड होता. त्यानंतर एका मित्राकडून एका पार्टीत नेहाची अंगद याची भेट झाली होती. त्यावेळी नेहा धुपिया हिने तिच्या बॉयफ्रेंडची अंगद याची भेट करून दिली होती. त्यानंतरही अंगद तिच्या प्रेमात पडला होता. एक दिवस तो सरळ आपल्या आई-वडिलांना घेऊन नेहा धुपियाच्या घरी लग्नाची बोलणी करण्यासाठी गेला होता.

मात्र, त्यावेळी नेहा हिने सरळ सांगून टाकले की, माझे दुसऱ्यासोबत प्रेम प्रकरण सुरू आहे. त्यानंतरही अंग द तिच्या प्रेमात पडलेला होता. याबाबत दिग्दर्शक करण जोहर याला माहिती झाली. त्यानंतर करण जोहर याने नेहा धुपियाला सांगितले की, अंगद तुझ्यावर जीवापाड प्रेम करतो. त्यानंतर दोघं एकमेकांना डेट करू लागले.

यातूनच नेहा प्रेग्नेंट राहिली. त्यानंतर दोघांनी लग्न केले. नुकताच या दोघांनी त्यांच्या लग्नाचा वाढदिवस साजरा केला आहे.