‘माझे वडीलच माझे बॉयफ्रेंड’, त्यांच्याचसोबत मी पहिल्यांदा… ही निर्लज्ज अभिनेत्री काय बोलून बसली

नीना गुप्ता गेली अनेक वर्षे बॉलिवूडमध्ये सक्रिय आहे अनेक विविधांगी भूमिका त्यांनी साकारल्या आहेत. पण म्हणावी तशी प्रसिद्धी त्यांना मिळाली नाही, ‘बधाई हो’ (badhai ho) सारख्या चित्रपटात काम करून आपल्या अभिनयाला एक वेगळं वळण देऊन नीना गुप्ताने स्वतःच नाव एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवलं

नीना गुप्ता बऱ्याचदा तिच्या बिनधास्त शैलीमुळे चर्चेत असते .यासोबतच ती तिच्या वैयक्तिक आयुष्याबाबत नेहमीच चर्चेत असते. अलीकडेच,अभिनेत्रीने तिच्या एकाकीपणाबद्दल एक मुलाखत दिली, ज्यामध्ये तिने अनेक गोष्टी सांगितल्या. नीना गुप्ता यांचं आयुष्य हे बऱ्यापैकी एकाकीपणात गेली,यात तीच मॅरीड लाईफ हेसुद्धा त्यांच्या एकाकीपणाचं कारण आहे असं त्या सांगतात मात्र या एकटेपणामुळे त्या कधीच घाबरल्या नाहीत किंवा त्यापासून लांब गेल्या नाहीत

त्यांच्यासोबतच मी सगळं काही केलं, सर्व गोष्टी मी माझ्या वडिलांना शेअर करायचे . कामाच्या ठिकाणी माझा अपमान अनेकदा करण्यात आला.त्या काळामध्ये मला माझ्या आयुष्यात अनेकदा एकटेपणा जाणवला आहे, पण देवाने मला एक शक्ती दिली आहे जी मला पुढे जाण्यासाठी नेहमीच मदत करते, ती म्हणजे मी भूतकाळात राहत नाही.” एकेकाळी नीना गुप्ता या वेस्ट इंडिजचा दिग्गज क्रिकेटर विवियन रिचर्डसोबत रिलेशनशिपमध्ये होत्या. त्यादरम्यान त्यांच्या नात्याने अनेकदा मीडियाचे लक्ष वेधले.

दोघांनाही एक मुलगी आहे, जिचे नाव मसाबा गुप्ता (masaba gupta) आहे. या मुलीला मुलगी नीना गुप्ता हिने वाढवली आहे (masaba gupta web series). विशेष म्हणजे विवियन आणि नीना यांनी एकमेकांशी लग्न केले नव्हते, त्यांचे अफेअर होते,विवियन रिचर्ड्ससोबत ब्रेकअप झाल्यानंतर काही वर्षांनी नीनाने 2008 मध्ये विवेक मेहराशी लग्न केले.