अभिनय क्षेत्रात मग सिनेमा असो, वा नाटक किंवा टीव्ही सीरिअल्स रोजच हजारो लोक या चंदेरी दुनियेत सुपरस्टार बनण्याचं स्वप्न घेऊन येत असतात.. मग ते तरुण-तरुणी असोत, वयोवृद्ध कलाकार किंवा मग बाल-कलाकार.. गेल्या काही वर्षांत कलाकारांच्या अनेक भूमिका अजरामर झाल्या आहेत.
पण काळाच्या ओघात आपण त्या कलाकारांना विसरून गेलो आहोत. पण काही कलाकार असे होते ज्यांनी आपली वाटचाल पुढे सुरू ठेवली. आज आपण जाणून घेणार आहोत शा एका अभिनेत्री बद्दल जिने बॉलिवूड मध्ये पदार्पण तर धमाकेदार केलं, पण तेव्हा रातोरात स्टार होऊन सुद्धा आज मात्र ती स्वतःची ओळख हरवून बसली आहे.
एकेकाळाची ब्युटी क्वीन आणि अप्रतिम अभिनेत्री पूनम ढि’ल्ल’न बद्दल सगळ्यांनाच माहिती असेलच. तिने 80 हून अधिक चित्रपटांमध्ये काम केले असून आजही ती अनेक प्रोजेक्टसाठी कार्यरत आहे. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘जय मम्मी दी’ या चित्रपटामध्ये देखील पूनम दिसली होती. हा चित्रपट तर सुपर फ्लॉप ठरला परंतु पूनमच्या अभिनयाचे कौतुक केले जात आहे.
1978 मध्ये मिस इंडिया यंग स्पर्धा जिंकल्यानंतर पूनम ढि’ल्ल’नने तिचा चित्रपट प्रवास ‘त्रि’शू’ल’ या चित्रपटाने सुरू केला आणि पुन्हा कधीही मागे वळून पाहिले नाही. ती पडद्यावर जितकी सुंदर दिसते तितकीच ती वास्तविक जीवनातही सुंदर आहे, परंतु तिच्या आयुष्यातील काही पैलू आहेत जे आपल्यापैकी अनेकांना माहीत नसावेत कदाचित माहित नसावेत. आज काही अशाच बाबींबद्दल आम्ही बोलणार आहोत.
आज आपण अभिनेत्री पूनम ढि’ल्लनच्या ल’व्ह लाईफबद्दल बोलणार आहोत. तिच्या खाजगी आयुष्यात तिचे नाव तीन महत्त्वाच्या व्यक्तींसोबत जोडले गेले होते. पूनमच्या लव्ह लाइफशी जोडलेले तीनही व्यक्ती सुप्रसिद्ध निर्माते होते. पूनमचा पहिला चित्रपट हि’ट ठरताच तिच्यासमोर अनेक निर्माते-दिग्दर्शकांची रांग लागली होती.
पहिल्याच चित्रपटात पूनम रा’तोरात सुपरस्टार झाली. सर्वत्र पूनम च्या अभिनयासोबतच तिच्या सौंदर्याची दखल घेतली जात होती. पूनमला आपल्या चित्रपटात घेण्यास प्रत्येक दिग्दर्शक निर्माते प्रयत्न करू लागले. या नवीन मुलीमध्ये बॉलिवूडच्या सर्वोच्च अभिनेत्रींपैकी एक होण्याची क्षमता होती.
पूनम ढि’ल्लन यांचा पुढचा चित्रपट होता ‘नूरी’. रमेश त’लवा’र यांनी पूनमबरोबर काम करण्याची इच्छा व्यक्त केली आणि यश चोप्रा यांच्याशी त्याबाबत ते बोलले. यश चोप्रा यांना ही कल्पना खूप आवडली आणि चित्रपटाला सुरुवात झाली. या चित्रपटाच्या शू’टिंग दरम्यान रमेश आणि पूनम खूप जवळ आले. रमेश पूनमच्या प्रेमात पडला.
जेव्हा पूनमने मुंबईत राहण्याची इच्छा व्यक्त केली तेव्हा रमेश यांनी पूनमसाठी बंगलाही विकत घेतला. तथापि, पूनम रमेशला अगदी मित्राप्रमाणे मानत असे. पूनमला जेव्हा रमेश यांच्या मनात तिच्याबद्दल भावना असल्याचे समजले तेव्हा तिने स्वत: ला रमेशपासून दूर केले. रमेश यांच्या नंतर पूनमचे नाव यश चोप्राशी जोडले गेले. त्या काळातील बॉलिवूडमधील हा एक चर्चेचा विषय राहिला होता. तथापि, पूनमने कधी हे मान्य नाही केले आणि ही फक्त अफवा असल्याचे सांगितले, पण पूनमची कारकीर्द घडविण्यात यश चोप्रा यांचा मोठा हात होता हे देखील खरे आहे.
राज सिप्पी पूनमच्या आयुष्यातील तिसरा निर्माता होता. एका शूट दरम्यान राज आणि पूनमची भेट झाली आणि पूनम राजच्या प्रेमात पडली. तथापि, त्यावेळी राजचे लग्न झाले होते. पूनम आणि राज यांनी एकत्र वेळ घा’लवायला सुरुवात केली आणि एक वेळ अशी आली की पूनमलाही राजबरोबर लग्न करायचं होतं पण तिला राजचं घर फो’डाय चं नव्हतं. तिच्यामुळे कुणाच्या कुटुंबातील ना तेसं-बंध फु-ट ल्याचे तिला स’हन होत नव्हते. यामुळे पूनमने राजसोबतचे सं-बं ध तोडले.
1988 या वर्षात पूनमच्या आयुष्यात बरेच बदल घडले. यावर्षी ब्रे’कअपपासून वडिलांच्या मृ- त्यू-पर्यंत तिला खूप त्रा ‘स स ह न करावा लागला. पूनमने गेल्या काही वर्षांत इंडस्ट्रीमध्ये स्वत: ची वेगळी ओळख निर्माण केली होती, परंतु 1988 मध्ये तिला एकटे वाटू लागले. नंतर तिच्या आयुष्यात अशोक ठाकरिया यांचे आगमन झाले.
अशोक सोबत लग्नानंतर पूनमने चित्रपटातून ब्रे क घेतला. दोन मुलांची आई झाल्यानंतर तिला समजले की तिचा नवरा विवाहबाह्य सं- बं-ध ठेवत आहे. पूनमला खूप धक्का बसला, आणि मग दोघांनी वेगळे होण्याचा निर्णय घेतला. 1997 मध्ये पूनमने घट- स्फो-ट घेतला आणि मुलांना आपल्याकडे ठेवले. पूनमने दोन्ही मुलांची जबाबदारी एकटीने घेतली आणि स्वतःच्या पायावर उभे राहून अभिनयाला सुरुवात केली. पूनमने बिग बॉसमध्येही भाग घेतला होता आणि तीही चित्रपटांमध्ये परतली.
