देसी गर्ल प्रियांकाने अंतर्वस्त्रे न घालताच सोशल मीडियावर फोटो केला शेअर..? झाली ट्रोल..

देसी गर्ल म्हणजेच अभिनेत्री प्रियांका चोप्रा सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे दिसते. प्रियांका तिच्या हटके स्टाईमुळे ओळखली जाते. तिच्या प्रत्येक लूकची चर्चा होते. तिच्या लूक्समुळे कधी लोक तिची स्तुती करतात तर कधी तिला ट्रोल करतात. मात्र, प्रियांका कधीच या सगळ्याकडे लक्ष देत नाही. प्रियांकाने नुकतीच BAFTAमध्ये हजेरी लावली होती, त्यावेळी तिने परिधान केलेल्या जॅकेटमुळे ती ट्रोल झाली आहे.

बॉलीवूड मधील अनेक कलाकार त्यांच्या पर्सनल लाईफमध्ये घडणाऱ्या गोष्टी चाहत्यांबर शेअर करत असतात. मोठ मोठे कलाकार सोशल मीडियावरून सतत आपल्या आयुष्यात घडणाऱ्या गोष्टी खुलेपणाने सांगतात. अभिनेत्री सोशल मीडियावरून आपल्या चाहत्यांशी काही न काही शेअर करत असते.

काही दिवसांपूर्वी प्रियंकाने आपल्या इंस्टाग्राम आकाऊंटवरून काही फोटो शेअर केले होते. ते फोटो खूप मोठ्या प्रमाणात व्हायरलही झाले होते. त्या फोटोमध्ये तिने घातलेल्या कपड्यांवरून तिला सोशल मीडियावर ट्रोल करण्यात आलं होतं.

शेअर केलेल्या फोटोमध्ये प्रियंकाने पांढऱ्या रंगाची पॅन्ट आणि गुलाबी रंगाचा टोप घातला होता. परंतू तो टॉप जॅकेटसारखा असल्यामुळे त्यामध्यो थोडा गॅप दिसतं होता. परंतू प्रियंकाने आतिल वस्त्र घातले नसल्याची चर्चा सुरू झाली होती.

मात्र प्रियंका ज्या ड्रेसमुळे ट्रोल झाली. त्या ड्रेसची किंमत तुम्हाला कळाली,तर तुम्ही तोंडातच बोटं घालाल. त्या ड्रेसची किंमत 3915 यूरो आहे. म्हणजे आपल्या भारतातील करंन्सीनूसार सांगायचे झाल्यास त्या ड्रेसची किंमत तब्बल 3,52075 रूपये इतकी आहे.

प्रियांका चोप्रा आणि तिचा पती निक जोनास हे 74 व्या ब्रिटिश अकादमी फिल्म पुरस्कार साठी तयार झाले होते. त्यावेळी तिने आपले फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले होते. त्या कपड्यांमध्ये ती अतिशय सुंदर दिसत होती.तसेच त्या ड्रेसमधील प्रियंकाचं लूक एकदम पाहातचं क्षणी कोणालाही भुरळ पडावी असं होतं.

दरम्यान, काही दिवसांपूर्वी प्रियंकाने आता आपल्या आयुष्यावर आधारित एत पुस्तक लिहीलं आहे. ‘अनफिनिश्ड’ असं या पुस्तकाचं नाव आहे. प्रियंकाचं हे पुस्तक लवकरंच वाचकांच्या भेटीला येणार आहे. प्रियंकाने ट्विटर वरुन याबद्दल माहिती दिली आहे.

हे पुस्तक कधी प्रकाशित होणार याची माहीती अद्याप कळालेली नाही. तसेच प्रियंकाचे चाहते या पुस्तकाची आतुरतेने वाट पाहात आहेत.