वाजलं ! रणवीर-दीपिका चा लवकरच होणार घटस्पोट ? मॅटर होण्याचं खर कारण आलं

रणवीर सिंग (Ranveer Singh) आणि दीपिका पदुकोण (Deepika Padukon) हे बॉलिवूडचं सर्वात आवडतं विवाहित जोडपं आहे. मात्र सध्या त्यांच्या घटस्फोटाच्या बातम्या सर्वत्र पसरत आहेत. दीपिका आणि रणवीरने अद्याप घटस्फोटाच्या अफवा स्वीकारलेल्या नाहीयेत. जरी त्यांनी हे नाकारले असलं.तरी सध्या या बातमीवर सस्पेन्स आहे. आज आम्ही तुम्हाला अशाच काही गोष्टी सांगणार आहोत ज्यामुळे या जोडप्याचा लवकरच घटस्फोट (Divorce) होण्याची शक्यता वाढली आहे.

दीपिका आणि रणवीरनं या बातमीवर दुजोरा दिलेला नाही, पण त्यांनी आधी एकमेकांसोबतचे फोटो शेअर करत ही बातमी खोटी असल्याचं सांगितलं होतं. मात्र, हे सगळं त्यांच्या चाहत्यांचे लक्ष भरकटवण्यासाठी असल्याचं दिसत आहे. ते दोघे लवकरच विभक्त होणार आहेत, याचे हिंट्स काय आहेत ज्यामुळे दीपिका आणि रणवीर विभक्त होणार आहेत याबद्दल आज आम्ही तुम्हाला सांगतो.

खरंतर दीपिका आणि रणवीर हे घटस्फोटाकडे वळत आहेत. सोशल मीडियावर नेहमीच एकमेकांचे फोटो आणि व्हिडीओ शेअर करणारे दीपिका आणि रणवीरनं गेल्या वर्षात खूप कमी पोस्ट शेअर केल्या आहेत. जिथे इतर बॉलिवूड कपल्स सणांच्या दिवशी किंवा कोणताही मोठा उत्सव असेल तेव्हा फोटो शेअर करत होते तर तिथे या दोघांनी एकही फोटो शेअर केला नाही.

दिवाळीच्या दिवशी त्या दोघांनी एकत्र फोटो शेअर केले नव्हते, इतकंच काय तर त्यांच्या लग्नाच्या वाढदिवसाच्या दिवशी त्यांनी कोणतीही पोस्ट शेअर नाही. नवीन वर्षाच्या निमित्तानं रणवीरनं सगळ्यांना शुभेच्छा देत नाराज असल्याची पोस्ट शेअर केली होती. त्याच सोबत दीपिकाच्या वाढदिवसाच्या निमित्तानं देखील रणवीरनं पोस्ट शेअर केली नाही. त्यामुळे दीपवीर लवकरच घटस्फोट घेणार असल्याची चर्चा सध्या सोशल मीडियावर होताना दिसत आहे.

संजय लीला भन्साळी यांच्या ‘गोलियों की रासलीला रामलीला’ (Ramleela) या चित्रपटाच्या सेटवर दीपिका आणि रणवीरची लव्हस्टोरी सुरू झाली. ही गोष्ट 2013 सालची आहे. चित्रपटाचा एक रोमँटिक सीन (Romantic Secnce) सरु असताना दिग्दर्शकाने कट म्हटल्यानंतरही जोडपं रोमान्स करत राहिलं. इथूनच दोघं एकमेकांच्या प्रेमात पडले आणि ते एकमेकांना डेट (Dating) करु लागले. नंतर दोघांनी एकत्र पद्मावत आणि बाजीराव मस्तानी सारखे हिट चित्रपट दिले. त्यानंतर 2018 मध्ये दोघांनी लग्न केलं. हे लग्न खूप भव्यदिव्य होते जे इटलीमध्ये पार पडलं.