दीपिकाला रणवीर कंटाळला, सुख न भेटल्यामुळे आता घेतोय ‘या’ दाक्षिणात्य अभिनेत्रीला ल…

बॉलीवूडमध्ये अतिशय हँडसम आणि आपल्या वेगळ्या स्टाईलसाठी अभिनेता रणवीर सिंह ओळखला जातो. तो नेहमी वेगवेगळे वेश परिधान करून सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांसमोर जात असतो, तर त्याला अनेकदा विमानतळ हॉटेल आणि इतरत्र ठिकाणी वेगवेगळ्या वेशभूषेत कॅमेरामन कैद करत असतात.

काही वर्षांपूर्वी रणवीर सिंह आणि दीपिका पदुकोण यांनी अगदी थाटामाटात लग्न केलं. या दोघांनी काही चित्रपटात एकत्र काम केले. त्यानंतर या दोघांमध्ये प्रेमसंबंध जुळले आणि त्यांनी लग्न केले. काही वर्षांपूर्वी बाजीराव मस्तानी हा चित्रपट आला होता. या चित्रपटामध्ये दोघांच्या भूमिका होत्या. त्यानंतर या दोघांत संबंध निर्माण झाले. काही वर्षांपूर्वी दीपिका पदुकोण आणि रणबीर कपूर यांचे प्रेम संबंध होते.

हे दोघं लग्न देखील करणार होते. मात्र त्यानंतर रणबीर याने कॅटरिना कैफ हिचा हात धरला. त्यानंतर कटरीना हिला सोडून रणबीर याने आता आलिया भटसोबत लग्न केले आहे, तर आता दीपिका पादुकोण आणि रणवीर हे एकत्र राहताना दिसत आहेत. मात्र आता कुठेतरी माशी शिंकली, असे म्हणावे लागेल. कारण या दोघांमध्ये बिनसले की काय अशी चर्चा सध्या सोशल मीडिया मोठ्याप्रमाणात रंगत आहे.

अलीकडे रणवीर सिंह याने दाक्षिणात्य अभिनेत्री समंथा रुथ प्रभूचे खूप कौतुक केले आहे. अनेकदा तो तिचे कौतुक करताना थकत नाही. त्यामुळे या दोघांमध्ये काहीतरी शिजत आहे की काय अशी चर्चा देखील सोशल मीडियावर सध्या रंगत आहे. असे झाले तर दिपिका पदुकोन हिला फार मोठा धक्का बसेल, असे देखील बोलले जात आहे.

रणबीर कपूर यांचा नुकताच जयेश भाई जोरदार हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाला यश मिळाले. मात्र, तो लवकरच करण जोहर याच्या ‘रॉकी और जानी की कहाणी’ या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटातून त्याला खूप अपेक्षा आहेत. त्याचप्रमाणे रोहित शेट्टी याच्या आगामी सर्कस या चित्रपटात देखील रणवीर दिसणार आहे.

तर दुसरीकडे समंथा ही विजय सेतुपतिसोबत ‘कथू वकुला रेडू कादल’ या चित्रपटातही काम केले आहे. त्याप्रमाणे तिने विजय देवरकोंडा सोबत आगामी खुशी या चित्रपटाचे चित्रीकरण देखील केले आहे. या चित्रपटात तिचे जोरदार आशी कामा आहे, असे सांगण्यात येत आहे.

काही दिवसापूर्वी रणवीर सिंह याने समंथा हिचे लई कौतुक केले. हे दोघेही लवकरच एका चित्रपटात एकत्र दिसणार आहेत. या पार्श्वभूमीवर या दोघांनी एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. या फोटोमध्ये समंथा ही वायू दलाच्या अधिकाऱ्याच्या गणवेशात दिसत आहे. तिने गॉगल देखील घातला आहे. तिच्यासोबत रणवीर सिंह हा देखील दिसत आहे. समंथा हिने या फोटोला कॅप्शन दिले आहे की, खूप गोड फोटो हा आहे.

आणि तिने याबाबत लिहिले आहे की, हा फोटो पाहून दीपिका हिला देखील राग येईल. त्यानंतर रणवीर सिंह याने देखील या तिच्या फोटोवर उत्तर देताना सांगितले आहे की, हा फोटो अतिशय सुंदर आहे. त्याने हार्ट आणि हग इमोजी देखील शेअर केली आहे. त्यामुळे या दोघांमध्ये नक्कीच काहीतरी शिजत असल्याची चर्चा सध्या सोशल मीडियावर सुरू आहे, तर दीपिका पदुकोन हिने याबाबत अद्याप काही सांगितले नाही.