डान्स करताना स्कर्ट उडाला.. आणि कॅमेऱ्यात कैद झाला अभिनेत्रीचा..

बॉलीवूड तसेच मालिका विश्वामध्ये काम करणाऱ्या अनेक अभिनेत्री या आपल्या दिलखेचक अदांनी अनेकांना घायाळ करत असतात. अनेक अभिनेत्री या आपले वेगवेगळे व्हिडिओ देखील सोशल मीडियावर शेअर करत असतात‌. बॉलिवूडमध्ये रश्मी देसाई हिचे नाव अग्रक्रमाने घेण्यात येत आहे. या सोबतच ती आपल्या बोल्‍डनेससाठी देखील ओळखल्या जाते.13 फेब्रुवारी 1980 रोजी तिचा जन्म झाला आहे.

तिचे वय सध्या छत्तीस वर्ष आहे. तिचे खरे नाव शिवानी देसाई आहे माञ‌ ती रश्मी देसाई या नावाने देखील ओळखल्या जाते. मात्र तिला बॉलिवूडमध्ये रश्मी देसाई याच नावाने ओळखले जाते. तिला अनेक पुरस्कार देखील मिळालेले आहेत. याआधी तिने अनेक मालिका, चित्रपटात काम केले आहे. मात्र आता ती एका व्हिडिओमुळे चर्चेत आली आहे. याबद्दल आम्ही आपल्याला माहिती देणार आहोत. रश्मी देसाई हिने आपल्या अभिनयाची सुरुवात हिंदी मालिका रावण मधून केली.

2006 मध्ये आलेली ही मालिका प्रचंड गाजली होती. त्याचबरोबर 2008 मध्ये आलेली परी हू मैं ही मालिका देखील लोकप्रिय ठरली होती. या मालिकेमध्ये तिने घरगुती महिलेची भूमिका साकारली होती. त्याचबरोबर तिने उतरण या मालिकेतही आपल्या अदांनी सर्वांना घायाळ केले होते. या मालिकेसाठी तिला वेगवेगळे पुरस्कार देखील मिळाले. दिल से दिल तक ही मालिकाही तिची लोकप्रिय ठरली होती. नागिन 4 या मालिकेतही तिने अतिशय जबरदस्त काम केले. ओटीटी प्लॅटफॉर्मवर तिने पदार्पण केले आहे.

तंदूर या वेब सिरीजमध्ये तिने जबरदस्त असे काम केले आहे. त्याचबरोबर तिने रियालिटी शो जरा नच के दिखा, झलक दिखला जा, फिअर फॅक्टर खतरो के खिलाडी, नच बलिये यासारख्या शो मध्ये देखील सहभाग घेतला होता. त्यामुळे ती खूपच चर्चेत आलेली होती. बिग बॉस 13 व्या सीजन मध्ये देखील ती दिसली आणि पंधराव्या सेशनमध्ये देखील ती दिसली होती. या दोन्ही सेशनमध्ये ती प्रचंड चर्चेत आली होती.

देसाई हिने अनेक कॉमेडी शो देखील केलेले आहेत. कॉमेडी सर्कस, महासंग्राममध्ये देखील ती दिसली होती. कॉमेडी का महा मुकाबला या रियालिटी शोमध्ये तिने विनोदी लटके-झटके दाखवले होते. कहानी कॉमेडी सर्कस की यामध्येही तिने काम केले होते. तिच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल बोलायचे झाले तर ती आसाम येथील राहणारी आहे. ती मूळ गुजराती आहे.

तिला एक भाऊ आहे त्याचे नाव गौरव देसाई असे आहे. रश्मीने आपले पूर्ण करियर हे मुंबईतच केले. त्याचबरोबर तिने आपले शिक्षण मुंबईतच पूर्ण केले. रश्मी देसाई आता चर्चेत येण्याचे कारण म्हणजे तिचा एक नुकताच सोशल मीडियावर व्हिडिओ शेअर झाला आहे. या व्हिडिओ मध्ये ती अतिशय जबरदस्त डान्स करताना दिसत आहे. हा डान्स करताना तिचा स्कर्ट वर उडाला आणि छायाचित्रकारांनी तिचे नको ते फोटो काढून घेतले.

त्यामुळे तिच्यावर अनेकांनी टीका देखील केली आहे. बाई डान्स करताना तू असे कसे काय राहू शकते, असे देखील अनेकांनी म्हटले आहे. त्याचबरोबर तिला अनेकांनी या डान्स साठी प्रोत्साहन दिलेले आहे, तर आपल्याला रश्मी देसाई आवडते का आम्हाला नक्की सांगा.