जेव्हा या किसिंग सीन दरम्यान बेभान झाला अभिनेता आणि चक्कर येऊन पडली रेखा.. दहा वर्षे रखडला होता चित्रपट..

बॉलिवूड या नावाने ओळखली जाणारी आपली भारतीय हिंदी चित्रपट हिला चित्रपट जगतात मानाचे स्थान आहे. बॉलिवूडने चित्रपट जगतात आपले स्थान टिकवण्याचे एकमेव कारण म्हणजे बॉलिवूड वर असणारी भारतीय संस्कृतीची असणारी छाप. त्यामुळेच आधी बॉलिवूड मध्ये बनणारे सगळेच चित्रपट अगदीच सामान्य चित्रपट असत व त्यात अश्ली-लता खुलेआम दाखवली जात नसे.

परंतु गेल्या काही वर्षापासून बॉलिवूड मध्ये हॉट चित्रपट बनवण्याचा ट्रेंड काहीसा वाढला आहे. याची सुरुवात मोठ्या प्रमाणात कोणी केली असेल तर दिग्दर्शक महेश भट्ट यांनी. भट्ट यांच्या चित्रपटात अतिशय बोल्ड आणि किसिंग सीन असतात. त्यामुळे या चित्रपटाला खूप मोठ्या प्रमाणात आंबटशौकीन चाहते देखील मिळाले

आधीच्या काळात चित्रपट करताना अभिनेत्र्या सहसा असे हॉट सिन करायला तयार हिट नसत. खूप क्वचित असा एखादा सिन दिसत असे परंतु आता मात्र अशा अनेक अभिनेत्र्या बॉलिवूड मध्ये आहेत ज्या फक्त आणि फक्त अशा सीन्स साठी प्रसिद्ध आहेत. काही सन्माननीय अपवाद वगळता, अनेक अभिनेत्र्या अभिनय कौशल्यांना डावलून आजकाल प्रसिद्धी साठीच झटत आहेत.

बॉलिवूडची सदाबहार अभिनेत्री म्हणून ओळखल्या जाणार्‍या रेखाने तिच्या कारकीर्दीत छोट्यापासून मोठ्या कलाकारांसोबत काम केले. कधी अक्षय 13 वर्षांनी लहान असलेल्या अक्षय कुमारसोबत बोल्ड सीन देऊन तर कधी 4 वर्षाने मोठा ओमपुरीसोबत इं-टि-मे-ट सीन्स देऊन ती चर्चेत आली होती.

गेली अनेक वर्षे हिंदी चित्रपटसृष्टीत आपला अभिनय, चिरतरुण सौंदर्य आणि मादक तसंच घायाळ करणा-या अदांमुळे रसिकांच्या काळजात अढळ स्थान मिळवलेल्या अभिनेत्री म्हणजे रेखा. त्यांच्या अभिनयावर आजही सारेच फिदा आहेत. त्यामुळेच की काय बॉलीवुड दिवा म्हणून त्यांची ओळख आहे.

रेखा- ऍन अनटोल्ड स्टोरी या पुस्तकात यासिर यांनी रेखा यांच्या खासगी जीवनाबाबत अनेक धक्कादायक खुलासे जगासमोर आणले आहेत. यापैकी एक खुलासा वाचून तुम्हालाही धक्का बसल्याशिवाय राहणार नाही. हिंदी चित्रपटसृष्टीतील अनेक सुपरस्टारसह स्क्रीन शेअर करणा-या रेखा यांच्या जीवनातील हे रहस्य कुणालाच माहिती नव्हतं. मात्र या पुस्तकाच्या निमित्ताने हे रहस्य जगासमोर आले

या पुस्तकातील संदर्भांनुसार रेखा यांना वयाच्या 16व्या वर्षी लैं-गिक शो-षणाचा सामना करावा लागला. ‘अंजाना सफर’ या सिनेमाच्या शुटिंगच्या वेळी हा प्रकार घडल्याचा दावा या पुस्तकातून करण्यात आला आहे. या सिनेमाच्या दिग्दर्शकानं रेखा फसवलं होतं. त्यांना न सांगताच रोमँटिक सीन दिग्दर्शकानं सिनेमात टाकला होता. सिनेमातील सीन बदलण्यात आल्याची रेखा यांना बिल्कुल कल्पनाही नव्हती. सीनच्या चित्रीकरणावेळी दिग्दर्शकाने ऍक्शन म्हणताच अभिनेता विश्वजीतने रेखा यांना आपल्या मिठीत घेतलं आणि त्यांना कि-स करण्यास सुरुवात केलं. रेखा साठी हे सगळं अनपेक्षित होतं.

सगळ्याची रेखा यांना बिल्कुल कल्पना देण्यात आली नसल्याने नेमकं काय सुरु आहे हे त्यांना कळलं नाही. हा किसिंग सीन जवळपास 5 मिनिटे सुरु होता. या किसिंग सीनमुळे रेखा यांना चक्कर आली आणि त्याचवेळी त्या बेशुद्धही पडल्याचे बोलले जाते. काही तरी वेगळंच सुरु असल्याचं मग रेखा यांना जाणवलं. त्यांनी स्वतःला विश्वजीत यांच्यापासून दूर करण्याचा प्रयत्न केला. मात्र विश्वजीत यांनी रेखा यांना सोडलं नाही. मात्र या सगळ्या प्रकारानंतर रेखा यांना समजलं की त्या लैं’गिक शोषणाच्या बळी ठरल्या आहेत.

विशेष म्हणजे सिनेमाच्या शूटिंगदरम्यानच सिनेमा वादाच्या भोव-यात सापडला होता. प्रदर्शनावेळी सेन्सॉर बोर्डाकडे सिनेमा गेला तेव्हा. या एका सीनमुळेच प्रदर्शनाचा अडथळा निर्माण झाला होता. सिनेमातून किसिंग सीन काढून टाकण्यात यावा असे सेन्सॉर बोर्डाने सांगितले. या एका सीनमुळे सिनेमा प्रदर्शित होण्यासाठी दहा वर्ष वाट पाहावी लागली. १९६९मध्ये शूट केलेला हा सिनेमा १९७९ मध्ये  ‘दो शिकारी’ नावाने प्रदर्शित करण्यात आला होता.

.