2 कार्टी काढल्यानंतर सैफ ची हौस फिटली, म्हणतो आता करिनापेक्षा ‘ही’ अभिनेत्री हॉट आणि से** अभिनेत्रीला घेणार

अभिनेता सैफ अली खान आणि अभिनेत्री करीना कपूर खान हे बॉलिवूड इंडस्ट्रीतील पॉवर कपल म्हणून ओळखले जातात. दोघांची जोडी लोकांना खूप आवडते. त्याचबरोबर दोन्ही कलाकार सोशल मीडियावर त्यांचे फोटो शेअर करत असतात. ज्यामध्ये दोघांमधील प्रेम स्पष्टपणे पाहायला मिळते.दरम्यान, अलीकडे सैफचा एक फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. ज्यामध्ये अभिनेता सैफ अली खान आता त्याला करीना कपूर खान हॉट वाटत नाही असे म्हणताना दिसत आहे.

अभिनेता सैफ अली खान आणि अभिनेत्री कतरिना कैफ त्यांच्या ‘फँटम’ चित्रपटाच्या प्रमोशनसाठी “झलक दिखला जा” सीझन 8 मध्ये गेले होते तेव्हाचा हा व्हिडिओ सांगितला जात आहे. या व्हिडिओमध्ये दिग्दर्शक करण जोहर आणि अभिनेता शाहिद कपूर शोच्या जजच्या सीटवर बसलेले दिसत आहेत. संभाषणात करण जोहर अभिनेता सैफचा पाय ओढताना दिसत आहे. करण जोहरने सैफ अली खानला विचारले की त्याच्या मते बॉलिवूड इंडस्ट्रीतील सर्वात हॉट आणि सेक्सी अभिनेत्री कोण आहे? त्याचवेळी पर्याय म्हणून करणने पाच अभिनेत्रींची नावेही सैफला सांगितली.

करणने सैफला पर्याय दिले – करीना कपूर खान, कतरिना कैफ, प्रियांका चोप्रा, दीपिका पादुकोण आणि सोनम कपूर यांच्यापैकी कोणती अभिनेत्री त्याला सर्वात से’ क्सी वाटते. ज्याच्या उत्तरात सैफने विचार न करता कॅटचे नाव घेतले. त्याच्या उत्तरावर जनता जोरजोरात हसायला लागते. त्यानंतर करणने त्याला कॅट सर्वात से’ क्सी का वाटली याचे कारण विचारले. मग सैफ म्हणतो की तो एक वर्कहोलिक स्त्री आहे, म्हणून त्याला कॅट सर्वात हॉट वाटते.

अभिनेता सैफ अली खानचे पहिले उत्तर ऐकल्यानंतर करणने त्याला पुन्हा तोच प्रश्न विचारला जो त्याने त्याला पहिल्यांदा विचारला होता. करणने पुन्हा प्रश्न विचारल्यानंतरही सैफचे उत्तर बदलत नाही, तरीही तो कॅटचे नाव घेतो. तेव्हा करण म्हणतो की, सैफला सांगायचे आहे की त्याची पत्नी करीना कपूर हॉट आणि सेक्सी नाही. तेव्हाच सैफला समजले की त्याने चुकीचे उत्तर दिले असावे. सैफचे उत्तर ऐकल्यानंतर करण जोहरने अभिनेता शाहिद कपूरला हाच प्रश्न विचारला.

याला उत्तर देताना शाहिदने पत्नी मीरा कपूरचे नाव घेतले. त्यानंतर कॅटला हाच प्रश्न विचारण्यात आला की तिला कोणता अभिनेता सर्वात हॉट वाटतो. सैफ अली खान, शाहिद कपूर, रणबीर कपूर, वरुण धवन आणि रणवीर सिंग या पर्यायांमध्ये. करणच्या या प्रश्नावर कॅटचे उत्तर आहे रणबीर कपूर. करण तिला हाच प्रश्न तीनदा विचारतो पण कॅट फक्त रणबीर कपूरचेच नाव घेते.