एरव्ही सभ्यतेचा आव आणणाऱ्या या टॉप बॉलिवूड अभिनत्र्यांनी आपले बुडते करिअर वाचवण्यासाठी दिले असे हॉट सीन्स..

बॉलिवूड या नावाने ओळखली जाणारी आपली भारतीय हिंदी चित्रपट हिला चित्रपट जगतात मानाचे स्थान आहे. बॉलिवूडने चित्रपट जगतात आपले स्थान टिकवण्याचे एकमेव कारण म्हणजे बॉलिवूड वर असणारी भारतीय संस्कृतीची असणारी छाप. त्यामुळेच आधी बॉलिवूड मध्ये बनणारे सगळेच चित्रपट अगदीच सामान्य चित्रपट असत व त्यात अश्ली-लता खुलेआम दाखवली जात नसे.

परंतु गेल्या काही वर्षापासून बॉलिवूड मध्ये हॉट चित्रपट बनवण्याचा ट्रेंड काहीसा वाढला आहे. याची सुरुवात मोठ्या प्रमाणात कोणी केली असेल तर दिग्दर्शक महेश भट्ट यांनी. भट्ट यांच्या चित्रपटात अतिशय बोल्ड आणि किसिंग सीन असतात. त्यामुळे या चित्रपटाला खूप मोठ्या प्रमाणात आंबटशौकीन चाहते देखील मिळाले

महेश भट यांच्या दिग्दर्शनात बॉलिवूड मध्ये मध्ये इम्रान हाश्मी दाखल झाल्यानंतर त्यांने तर बोल्ड चित्रपटांचा एक सिलसिला सुरू केला. महेश भट्ट यांच्या ‘मर्डर’ या चित्रपटाने सर्व सीमा मोडून टाकल्या होत्या. या चित्रपटात इम्रान हाश्मी आणि मल्लिका शेरावत यांनी काम केले होते.

या चित्रपटात एवढे बोल्ड सीन दाखवण्यात आले होते की, मल्लिका शेरावत रातोरात स्टार झाली होती तर आम्ही आपल्याला अशा टॉपच्या पाच अभिनेत्री बद्दल सांगणार आहोत की, त्यांनी त्यांचे करियर डबघाईला आल्यानंतर त्यांनी अंग-प्रदर्शन करण्याचा निर्बय घेतला आणि सर्व सीमा ओलांडल्या होत्या.

राणी मुखर्जी : राणी मुखर्जी हिने राजा की आयेगी बारात या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले असले तरी तिला खरी ओळख आमिर खानचा गुलाम या चित्रपटातून मिळाली. त्यानंतर तिने अनेक चांगले चित्रपट दिले. मात्र, करियर डबघाईला आल्यानंतर तिने 2000 साली ‘हे राम’ या चित्रपटात कमल हसन सोबत काम केले. यात तिने अनेक हॉट सीन दिले होते.

तब्बू : तब्बू हिने बॉलिवूड सोबतच दाक्षिणात्य चित्रपट सृष्टी मध्ये देखील अनेक चित्रपट दिले आहेत. अजय देवगन सोबत तिची जोडी चांगली झाली होती. विजयपथ पासून दृश्यमपर्यंत अनेक चित्रपट दोघांनी दिले. मात्र, जेव्हा मध्यंतरी जेव्हा तिचे चित्रपट फारसे अपयशी ठरले तेव्हा तिने तामिळ चित्रपटात अतिशय बोल्ड सीन देण्याचा निर्णय घेतला. या चित्रपटाचे नाव राजा लीलाई असे होते.

रविना टंडन : रविना टंडन हिने बॉलीवूडला अनेक चांगले चित्रपट दिले आहेत. अक्षय कुमार सोबत तिची चांगली जोडी जमली हाती. मोहरा चित्रपटातील तिची भूमिका खूप गाजली होती. या चित्रपटातील गाणी देखील खूप चांगले होते. मात्र, जेव्हा करिअर डबघाईला आले तेव्हा तिने चिरंजीवी सोबत एका चित्रपटात अतिशय बोल्ड सीन दिले होते.

जरीन खान : जरिन हिने बॉलिवूडमध्ये जाहिरातीच्या माध्यमातून पदार्पण केले. मात्र खऱ्या अर्थाने तिला सलमान खानचा वीर या चित्रपटातून ओळख मिळाली. त्यानंतर मात्र तिला चित्रपट न मिळाल्याने अनेक चित्रपटात बोल्ड काम केले आणि सर्व मर्यादा ओलांडून टाकल्या.

ऐश्वर्या राय बच्चन : एकेकाळी मिस यूनिव्हर्स म्हणून नावाजली गेलेली भार्याची विश्वसुंदरी ऐश्वर्या राय हिने अनेक बॉलीवूड चित्रपटातील चांगल्या भूमिका केल्या आहेत. आजवर तिने सलमान खान सोबत हम दिल चुके सनम यासह अनेक चित्रपट दिले आहेत.

अभिषेक बच्चन सोबत लग्न झाल्यानंतर मात्र ऐश्वर्याने चित्रपट करणे कमी केले. मात्र करिअरमध्ये पुनरागमन करताना तिने आपल्यापेक्षा 19 वर्षांनी लहान असलेल्या रणबीर कपूर याच्या सोबत ए दिल हे मुश्किल या चित्रपटात अतिशय बोल्ड सीन दिले होते.