एकवेळ उपाशी झोपेल पण पलंगतोड सेक्स हवाच, ह्या रंगील अभिनेत्रीच धक्कादायक वक्तव्य

सामंथा रूथ प्रभू पुष्पा सिनेमातील ओ अंटावा गाण्यामुळे चांगलीच फेमस झाली. त्याचसोबत तिच्या अभिनय आणि सौंदर्यामुळेसुद्धा ती चांगलीच चर्चेत असते, मात्र एका मुलाखतीत तिने असं काही वक्तव्य केलं आहे कि त्यामुळे सर्वानाच आश्चर्याचा धक्का बसलेला दिसतोय.

तिने काही दिवसांपूर्वी एक वक्तव्य केलं होत ज्यामुळे तीची खूप चर्चा झाली होती. एका मुलाखतीत समंथा रुथ प्रभूला विचारण्यात आलं की तिच्यासाठी काय सर्वात महत्वाचं आहे ? या प्रश्नाचे उत्तर देण्यास सुरुवातीला सामंथाने नकार दिला, पण नंतर तिने अन्न बाजूला ठेवून शरीर सुखाला महत्त्व दिले. सामंथा पुढे म्हणाली की, ती से’क्स’साठी खाण्यापिण्याशिवाय जगण्यास तयार आहे.

द फॅमिली मॅन वेब सीरिजच्या दुसऱ्या सीझनमध्ये समांथाच्या अभिनयाची आणि पात्राची खूप प्रशंसा झाली. समंथा रुथ प्रभू तिचा पती नागा चैतन्यपासून विभक्त झाल्या आहेत. नागा चैतन्यपासून घटस्फोटाबाबतही या मुलाखतीत ती उघडपणे बोलली. समंथा तिच्या वैयक्तिक आयुष्यात अनेक चढ-उतारांमधून जातेय. समंथा रुथ प्रभू सध्या तिच्या करिअरच्या हाय पीकवर आहे.

तिचा प्रत्येक चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे.अल्लू अर्जुनच्या पुष्पामधील तिचे आयटम साँग ‘ऊ अंतवा’ प्रचंड गाजले. अभिनेत्री सामंथा रुथ प्रभू हिला मायोसिटिस नावाचा आजार झाल्याचे उघड झालं त्यानंतर तिचे फॅन्स तिच्या रिकव्हरीसाठी तिला शुभेच्छा देताना दिसले.