वय झालं तरी खाज मिटेना, सलमाने त्याच्या वयाच्या निम्म्या वयाच्या अभिनेत्री सोबत केला खूप रोमांस, एकीला तर फार्महाऊसवर झ…

सलमान खान हा बॉलिवूडमधील सर्वात यशस्वी स्टार्सपैकी एक आहे. परंतु देव जाणे सलमानने अजून लग्न केलेले नाही, याविषयी त्याला अनेकदा प्रश्न विचारण्यात आले आणि त्याने अनेकदा त्यावर आपले मत देखील मांडले आहे. सलमानने आपल्या करिअरमध्ये अनेक हिट चित्रपट दिले आहेत. ज्याने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली आहे.

चाहत्यांमध्ये तसेच बॉलिवूडमध्ये आजही सलमानची मोठया प्रमाणात क्रेज आहे. बॉलिवूड स्टार सलमान खान सोबत प्रत्येक अभिनेत्रीला काम करायचे आहे. आज आपण सलमानच्या अशा चित्रपटांबद्दल बोलणार आहोत ज्यात त्याने त्याच्या वयाच्या अर्ध वय असणाऱ्या अभिनेत्रीसोबत रोमान्स केला आहे. माहितीसाठी, आम्ही तुम्हाला सांगतो की सलमान खान आता 56 वर्षांचा झाला आहे.

आयशा टाकिया वॉन्टेड या चित्रपटात सलमानच्या सोबत दिसली होती. हा चित्रपट प्रदर्शित झाला तेव्हा सलमान आणि आयशाची केमिस्ट्री चांगलीच गाजली होती. हा चित्रपटही सुपरहिट ठरला. या चित्रपटादरम्यान आयशा 23 वर्षांची होती तर सलमान 44 वर्षांचा होता.

‘राधे’ चित्रपटात दिशा पटानी आणि सलमान खान रोमान्स करताना दिसले होते. दिशा बॉलिवूडच्या बजरंगी भाईजानपेक्षा 27 वर्षांनी लहान आहे. 

बॉलिवूडचे प्रसिद्ध स्टार दिग्दर्शक महेश मांजरेकर यांची मुलगी सई मांजरेकर आणि सलमान खान ही जोडी 2019 च्या ‘दबंग 3’ मध्ये दिसली होती.  दोघांच्या वयाबद्दल बोलायचे झाले तर सलमान सईपेक्षा 33 वर्षांनी मोठा आहे.

2015 साली सलमान खान आणि सोनम कपूरची मुख्य भूमिका असलेला चित्रपट ‘प्रेम रतन धन पायो’ मध्ये रोमान्स करताना दिसला होता आणि या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर बंपर कमाई केली होती.  सोनम सलमानपेक्षा 20 वर्षांनी लहान आहे. सोनम कपूरचे वय 36 वर्षे आहे.

बॉलीवूड स्टार स्नेहा उल्लाल 2005 मध्ये लकी-नो टाईम फॉर लव्ह या चित्रपटात सलमान खानसोबत दिसली होती. जेव्हा हा चित्रपट प्रदर्शित झाला तेव्हा सलमान खान 41 वर्षांचा होता तर स्नेहा फक्त 18 वर्षांची होती.

सोनाक्षी सिन्हाने दबंग या चित्रपटातून सलमानसोबत चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. सोनाक्षीने पहिल्यांदा चित्रपटांमध्ये पदार्पण केले तेव्हा ती 23 वर्षांची होती आणि त्यावेळी सलमान 45 वर्षांचा होता.

2016 मध्ये सलमान खानसोबत अनुष्का शर्मा ‘सुलतान’ चित्रपटात दिसली होती. चित्रपट रिलीज झाला तेव्हा अनुष्का फक्त 28 वर्षांची होती तर सलमान 51 वर्षांचा होता.