‘या’ बो-ल्ड अभिनेत्रीचं खळबळजनक विधान.. ‘मी न-ग्न फिरले तरी माझे मन पवित्र आणि अध्यात्मिक’..

बॉलिवूड मध्ये चर्चेत राहण्यासाठी कलाकार काय काय करतील ह्याचा काही नेम नाही. आता कोरोनाकाळात तर चित्रपट प्रदर्शित होत नाहीयेत तर अश्या वेळी चर्चेत राहण्यासाठी अशे प्रकार सर्रास घडत आहेत. अश्याच एका घटनेने सध्या बॉलिवूड मध्ये खळबळ माजली होती, ते म्हणजे एका अभिनेत्रीने धर्मासाठी बॉलिवूड सोडण्याचा निर्णय घेतला होता.

होय, आम्ही बोलत आहोत अभिनेत्री सना खान बद्दल. काही दिवसांपूर्वी सना खानने धर्माच्या वाटेवर चालण्यासाठी बॉलीवूडला राम राम ठोकला होता. त्यानंतर बराच वेळ ती चर्चेत राहिली.. आता तेच प्रकरण शांत हिट असतानाच तिने एका मौलवी सोबत लग्न केल्याची बातमी जाहीर केली.

बॉलिवूड अभिनेत्री सना खानने चित्रपटसृष्टी सोडून आपल्या चाहत्यांना आणि सर्वांना आश्चर्यचकित केले. काही दिवसांपूर्वीच तिने गुजरातच्या मौलाना अनास मुफ्तीशी लग्न करून सर्वांना चकित केले आहे. तिच्या लग्नापासून सना खानची तुलना अभिनेत्री सोफिया हयातशी केली जात आहे. जी सोफियाला अजिबात आवडली नाही आणि तिने यावर नाराजी व्यक्त केली आहे.

वास्तविक, सोफिया हयात देखील बॉलिवूडमधील अशा अभिनेत्रींपैकी एक आहे जिने धर्माचं कारण देऊन चित्रपटसृष्टी सोडली होती. तिने 2016 मध्ये बॉलिवूड सोडले आणि नन बनली. तिनेआपले नाव बदलून सोफिया मदर असे ठेवले. मात्र, काही काळानंतर सोफिया हयातने पुन्हा तिच्या ग्लॅमरस छायाचित्रे सोशल मीडियावर शेअर करण्यास सुरुवात केली.

सना खानशी तुलना झालेली पाहीन सोफिया हयातने त्यावर प्रतिक्रिया दिली आहे. नुकतंच तिने एका बातमीच्या संकेतस्थळाला मुलाखत दिली. यादरम्यान, सोफिया हयातने सना खानशी तिची तुलना करणार्‍यांवर आपला राग व्यक्त केला. त्याचबरोबर त्यांनी त्यांच्या नन्स आणि त्यांच्या ड्रेसवरही प्रतिक्रिया दिली आहे. सोफिया हयात म्हणाली, ‘सना खानसोबत माझी तुलना केल्याने मी अस्वस्थ आहे

सोफिया हयात पुढे म्हणाली, ‘ लोकांना काय झाले हे माहीत नसताना उगाच मत बनवतात. अध्यात्माचा फक्त कपड्यांशी संबंध आहे असे त्यांना वाटते. जेव्हा मी नन होते तेव्हा माझे 18 महिने कोणासोबतही शारी-रिक सं-बंध नव्हते. मी नंतर मात्र दररोज ननसारखे कपडे घातले नाहीत तर हे मला कमी आध्यात्मिक बनवते का?

पूर्ण कपड्यांपेक्षा न-ग्न असूनही मी पूर्णपणे आध्यात्मिक आहे. संकुचित विचारसरणी आणी छोट्या मेंदूच्या लोकांना हे समजणार नाही. माझे तीन वर्षांपासून शारीरिक सं-बंध राहिले नाहीत. मी अजूनही मदर सोफिया आहे आणि मी अद्याप अध्यात्मिक आहे.

सना खानने चित्रपटसृष्टी सोडली त्यावरही सोफिया हयातने आपली प्रतिक्रिया दिली होती. ती पुढे म्हणाली, ‘सना खानला पाहिजे ते ती करू शकते. मी लोकांना सांगेन की सनाला एकटे सोडा. तुमच्यापैकी किती जण मंदिरात जातात तेव्हा डोक्यावर कापड ठेवतात आणि मग मंदिर सोडताच डोक्यावरून कापड काढता, तुम्ही ढोंगी आहात. ‘ सोफिया हयातही तिचे बोल्ड छायाचित्र सोशल मीडियावर शेअर केल्यामुळे चर्चेत होती.