दिसायला लय ‘हॉट’ आहे, खलनायक प्रेम चोप्रा यांची मुलगी, तिच्यासमोर सनी लिओनी देखील भंगार…
बॉलीवूड चित्रपट पाहणारा प्रत्येकजण प्रेम चोप्राला ओळखतोच. बॉलीवूडमध्ये खलनायकाचं नाव घ्यायचं झालं तर आधी तोंडात प्रेम चोप्राचं नाव येत. प्रेम चोप्राने 1960 मध्ये ‘मुड मुड के ना देख’ या चित्रपटातून आपल्या करिअरची सुरुवात केली होती. प्रेम चोप्राचे खरे नाव प्रेम असले तरी त्यांना बहुतांशी खलनायकी पात्रेच मिळाली आहेत. प्रेम चोप्राने त्यांच्या प्रत्येक पात्रात जणू प्राण … Read more